Saturday, June 15, 2024

/

स्पाईस जेट च्या पहिल्या हैद्राबाद ते बेळगाव विमानाचे स्वागत

 belgaum

स्पाईस जेट कंपनीच्या नव्या बेळगाव हैद्राबाद विमानसेवेचा प्रारंभ आजपासून झाला. आज बेळगाव मध्ये या विमानाचे भव्य स्वागत करण्यात आले.
या विमानतळावरून आता एक पाच विमानांची सोय राहणार आहे. पहिल्याच दिवशी ४० प्रवासी घेऊन विमान बेळगावला दाखल झाले.Spice jet
प्रकाश कालबाग या पहिल्या प्रवाशास फीत कापण्याचा मान देण्यात आला. प्रत्येक प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने शाळकरी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

Spice jet
सांबरा विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांनी ही ऐतिहासिक घटना असून उडाण योजनेंतर्गत आता या विमानतळाचा लवकरच समावेश होईल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.