Daily Archives: Mar 4, 2018
बातम्या
वीणा लोकूर यांनी मारली बाजी?
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेतून मुंबई शाखेसाठी सदस्य पदी झालेल्या निवडणुकीचा निकाल रविवारी रात्री लागला. मतमोजणी पूर्ण झाली असली तरी निकाल अधिकृत रित्या अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही . मात्र बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनीच बाजी मारली...
बातम्या
तीन कत्तल खान्यांच्या मालकांना अटक, ५ आणखी खाने उघडकीस
अनिमल वेल्फेयर खात्याने दिलेल्या फिर्यादीवरून बेळगाव पोलिसांनी तीन कत्तल खान्यांच्या मालकांना अटक केली आहे. ये तीनही कत्तल खाने बंद करण्यात आले आहेत.
सेव्हन स्टार ग्रुप, निल ऍग्रो फॅक्टरी आणि श्रुष्टी ऍग्रो व कोल्ड स्टोरेज या तीन ठिकाणी कारवाई केली आहे....
बातम्या
‘कुकरला’ विरोध करणाऱ्यास मारहाण
मत तुम्हालाच देतो अशी देवा समोर शपथ घ्या असे म्हणून कुकर वाटपास विरोध करणाऱ्या एकास मारहाण झाल्याची घटना वाघवडे येथे घडली आहे. दशरथ नेवगिरी वय 55 वर्ष असं कुकर वाटपास विरोध करणाऱ्या इसमाचे नाव आहे.
सध्या तालुक्यातील प्रत्येक गावात एका...
बातम्या
कालिकादेवी युवक मंडळाच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी…
हिंदू तिथीप्रमाणे शिवजयंती आणि नुतन उपमहापौर मधुश्री पुजारी यांचा सत्कार असा दुहेरी कार्यक्रम बापट गल्लीतील कालिकादेवी युवक मंडळाने आयोजित केला होता.सर्व उपस्थितांचे स्वागत महेश पावले यांनी केले, अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुनील केसरकर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मूर्तिकार संजय किल्लेकर उपस्थित...
राजकारण
‘एकी आणि संघटना बळकटीसाठी’ प्रयत्नशील मनोहर होसुरकर
दक्षिण मतदार संघातील समितीच्या प्रबळ दावेदारांच्या मुलाखातीच सत्र पुढे नेताना जुने बेळगाव भागातील कष्टकरी कुटुबातून पुढें आलेल्या ए पी एम सी च्या माजी अध्यक्ष मनोहर होसुरकर यांच देखील कार्य जोरात सुरु आहे ते देखील दक्षिण मतदार संघात प्रबळ दावेदार...
लाइफस्टाइल
राशीफल-मार्च 4 ते मार्च 10
?मेष-या सप्ताहात आपणास ग्रहांची शुभ परिणाम मिळतील काही महत्वाची कामे पूर्ण होण्यास काळ अनुकूल आहे.तसेच काही कोर्ट कचेरी संबंधित कामे मार्गी लागतील. परंतु काही कारणाने मन अशांत राहील.घरात किरकोळ वादाचे प्रसंग येतील.त्यामुळे डोके शांत ठेवून काम करावे.विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...