Daily Archives: Mar 24, 2018
राजकारण
एकिसंदर्भात युवकांनी घेतली शरद पवार यांची भेट
दि २३ मार्च रोजी मुंबई येथील प निवासस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीत गेल्या २ महिन्यापासून म ए समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते दोन गटात विखुरलेल्या समितीच्या नेत्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तरी या...
बातम्या
शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम लढा
भाजप प्रणित सरकारने सत्तेवर आल्या पासून शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवला आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा डाव सुरू आहे. शेतीमालाला हमीभाव नाही आणि निर्यातबंधीचे धोरण राबवून शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणली जाते, असल्या सरकारला बदलून शेतकऱ्याच्या हाती सत्ता आली पाहिजे, असे उदगार...
बातम्या
आत्महत्या केलेल्यावर अंतिम संस्कार
कपिलेश्वर उड्डाण पुलावरून आत्महत्या केलेल्या अनोळखी तरुणावर माजी महापौर विजय मोरे यांनी शनिवारी अंतिम संस्कार केले आहेत.
त्याने आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पण कोणीच पुढे आले नाही. पोस्टमार्टेम रम मध्ये त्याचे मृतदेह पडला होता, विजय मोरे...
बातम्या
मनपा म्हणते इंदिरा कॅन्टीन चा खर्च परवडत नाही
मनपा म्हणते इंदिरा कॅन्टीन चा खर्च परवडत नाही मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत सर्वच नगरसेवकांनी एक सुरात इंदिरा कॅन्टीन च्या वाढीव खर्चाला विरोध केला आहे. दरमहा ६० लाख रुपये खर्च करणे परवडणारे नाही यावर बैठकीत विशेष चर्चा झाली आहे.
कर वसुली अवघड...
बातम्या
मलेशियन विद्यार्थिनी ठरली मदत दूत
बुधवारी सकाळी ग्लोब चित्रपटगृहासमोर घडलेल्या अपघातात एक अभियंता दगावला, हा अपघात घडला तेंव्हा अनेकजण बघ्याच्या भूमिकेत होते, पण केएलई व्हिएसएम कॉलेजमध्ये एमबीबीएस शिकणारी एक विद्यार्थिनी मदत दूत म्हणून धावली होती.
जखमी तरुणाचे रक्त थांबवण्याचा प्रयत्न तिने सुरू केला होता, बाकीचे...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...