मनपा म्हणते इंदिरा कॅन्टीन चा खर्च परवडत नाही मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत सर्वच नगरसेवकांनी एक सुरात इंदिरा कॅन्टीन च्या वाढीव खर्चाला विरोध केला आहे. दरमहा ६० लाख रुपये खर्च करणे परवडणारे नाही यावर बैठकीत विशेष चर्चा झाली आहे.
कर वसुली अवघड जात आहे, अशातच इंदिरा कॅन्टीन साठी इतका खर्च करणे इतर विकास कामाला अडथळा ठरेल असे मत नगरसेवकांनी मांडले, हा खर्च राज्य सरकारनेच करावा, योजना चांगली आहे पण तिचा भर मनपावर नको अशीही विनंती करण्यात आली आहे.
सध्या इंदिरा कॅन्टीन ची जागाही मनपाने दिली आहे.
मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत सर्वच नगरसेवकांनी एक सुरात इंदिरा कॅन्टीन च्या वाढीव खर्चाला विरोध केला आहे. दरमहा ६० लाख रुपये खर्च करणे परवडणारे नाही यावर बैठकीत विशेष चर्चा झाली आहे.