Thursday, April 25, 2024

/

मलेशियन विद्यार्थिनी ठरली मदत दूत

 belgaum

बुधवारी सकाळी ग्लोब चित्रपटगृहासमोर घडलेल्या अपघातात एक अभियंता दगावला, हा अपघात घडला तेंव्हा अनेकजण बघ्याच्या भूमिकेत होते, पण केएलई व्हिएसएम कॉलेजमध्ये एमबीबीएस शिकणारी एक विद्यार्थिनी मदत दूत म्हणून धावली होती.

Malesia
जखमी तरुणाचे रक्त थांबवण्याचा प्रयत्न तिने सुरू केला होता, बाकीचे लोक फोटो काढण्यात व्यस्त असताना अमिरा नताशा ही विद्यार्थिनी मदत करत होती.
तिचे हे कृत्य इतरांसाठी डोळ्यात अंजन घालणारे ठरले आहे. वेळेत मदत करण्याचा प्रयत्न कदाचित कुणाचा जीव वाचवू शकतो पण फक्त फोटो काढण्यात काय धाडस आहे, याचा विचार करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.