Daily Archives: Mar 16, 2018
बातम्या
पवारांची सभा सिपीएडवर निश्चित
३१ मार्च रोजी बेळगाव येथे शरद पवार यांची सभा घेणे निश्चित झाले आहे. सिपीएड मैदानावर ही सभा सायंकाळी चार वाजता होणार आहे. २ लाख रुपये भाडे घेऊन सभेस मैदान देण्यात आले आहे. आता परवानगी पोलीस आयुक्त यांनी देण्याची वाट...
राजकारण
काय….यमकनमर्डीत सतीश विरुद्ध लखन?
जारकीहोळी बंधुत गंभिर मतभेद झाले असून याचा परिणाम म्हणून यमकनमर्डी मतदार संघात लखन आणि सतीश जारकीहोळी हे दोघे बंधू एकमेकाविरोधात आमने सामने उभे राहण्याची शक्यता आहे. या कुटुंबाच्या जवळच्या लोकांनीच ही माहिती बाहेर काढली असून यावर विश्वास ठेवल्यास एक...
राजकारण
एम डी लक्ष्मीनारायण आर एस एस चे मेसेंजर?
केपीसीसीचे माजी सदस्य शंकर मुन्नोळी यांनी एक गंभीर आरोप केला आहे. विधानपरिषद सदस्य एम डी लक्ष्मीनारायण हे काँग्रेस मध्ये राहून आरएसएस व बिजेपीचे मेसेंजर म्हणून काम करत आहेत असा हा आरोप आहे. एम डी यांचे येडीयुरप्पा व शोभा करंदलाजे...
बातम्या
इंदिरा कॅन्टीन साठी मनपाला सोसावे लागणार मासिक ६० लाख
इंदिरा कॅन्टीन चालवणाऱ्या कंत्राटदाराला खर्च पुरवण्याची जबाबदारी सरकारने महानगरपालिकेवर दिली आहे. यामुळे मनपाला दरमहा ६० लाखाचा बोजा सोसावा लागणार आहे.
सध्या एकच इंदिरा कॅन्टीन सुरू आहे. लवकरच आणखी ५ सुरू होणार आहेत. यामुळे दरमहा येणारा खर्च मनपावर बसणार आहे.
सरकारने एक...
बातम्या
सिद्धेश्वर मंदिराचे बांधकाम करणारच: सुंठकर
कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर हे फक्त आम्हा ग्रामस्थांचे देवालय नसून संपूर्ण भागाचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचे बांधकाम काही राजकीय लोकांच्या आदेशाने थांबवण्याचा प्रयत्न वनखाते करत आहे. पण आम्ही त्या दबावाला बळी न पडता सिद्धेश्वर मंदिर बांधणारच असा इशारा माजी...
बातम्या
धोत्रेवरील हल्ला जीव घेण्याच्या उद्देशानेच
भाजप पदाधिकारी आणि विणकर नेते पी डी तथा पांडुरंग धोत्रे यांच्यावर झालेला हल्ला जीव घेण्याच्या उद्देशानेच झाला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
रविवार दि ११ रोजी ही घटना घडल्यानंतर धोत्रे यांना सर्वप्रथम सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते....
राजकारण
पवार कार्यक्रमासाठी मैदान परवानगी मिळविण्यास विलंब
३१ मार्च रोजी बेळगाव मध्ये समितीचा मेळावा होणार. सीमाप्रश्नाचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार येणार. समिती बळकट होणार आणि राष्ट्रीय पक्षांची वाट लागणार, आणि हो समितीचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून येणार..... हे सारे टाळण्यासाठी पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याचे...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...