Daily Archives: Mar 30, 2018
बातम्या
दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यां नऊ जणांना अटक
दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
या टोळीने 26 रोजी कोप्पळ जिल्ह्यातील गीनिगेरा येथे तर 28 रोजी होन्नावर तालुक्यातील...
बातम्या
बेळगावातील शरद पवारांच्या सभेची तयारी पूर्ण
तब्बल ३२ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर शनिवार ३१ रोजी सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे महाराष्ट्र एकीकरण समिती साठी जाहीर सभा घेत आहेत. बेळगाव शहरातील सी पी एड मैदानावर होणाऱ्या या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र...
बातम्या
शिवसेना सीमाभागात समितीच्या पाठीशी: संजय राऊत
बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करणे हे शिवसेनेचे ध्येय आहे. यासाठीच संपूर्ण कर्नाटकात शिवसेना विधानसभा निवडणूक लढवेल पण सीमाभागात शिवसेना एकही उमेदवार देणार नाही. हीच भूमिका भाजप व काँग्रेस च्या महाराष्ट्रातील नेत्यांनी दाखवून द्यावी. समिती उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...