Daily Archives: Mar 6, 2018
राजकारण
‘कन्नड गीता’ वरून मुंढेंचा दादांना बिनतोड सवाल
कर्नाटक गीत गायचे असेल तर सीमाभागातील मराठी बांधवांच्या भावनांशी का खेळता?हे वाक्य विधान परिषदेतले राष्ट्रवादी चे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांचे..
विधी मंडळाच्या अधिवेशनात बेळगाव प्रश्नी मुंढे पुन्हा आक्रमक झाले होते त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना...
बातम्या
पत्रकार विकास अकादमीचे पुरस्कार जाहीर
पत्रकार विकास अकादमीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या कै. बाबुराव ठाकूर स्मृती पत्रकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नेहरू नगर येथील पत्रकार अकादमीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.अकादमीचे सचिव प्रसाद प्रभू विश्वस्त प्रशांत बर्डे यांनी यांनी ही घोषणा...
बातम्या
क्लॉथ असोसिएशन तर्फे दिल्ली विमानाची मागणी
बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशन तर्फे बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांची भेट घेऊन वाराणसी आणि दिल्ली साठी बेलगावहून खास विमानाची मागणी करण्यात आली आहे.
बेळगावच्या कापड उत्पादक आणि व्यावसायिकांना उत्तर भारत आणि महत्वाच्या शहरांना जाता यावे यासाठी ही सोय देण्याची...
राजकारण
कट्टर अस्मिता जपणाऱ्या येळ्ळूरच्या सुनबाई सरिता पाटील
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग ३२ मधून 2008 साली, पोटनिवडनुकीतून 2013 साली बिनविरोध नगरसेविका म्हणून गेलेल्या सरिता पाटील या 2016 साली महापौर पदी रुजू झाल्या कट्टर भाषिक अस्मिता जपणाऱ्या महापौर म्हणून त्याचं योगदान भरीव आहे त्यामुळेच त्या...
बातम्या
राजकीय होळींचा फज्जा
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी दक्षिण भागात होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या बहुतेक कार्यक्रमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
शहापूर वडगाव आणि ग्रामीण भागात आज रंगपंचमी उत्साहात साजरी झाली पण शहरातील दक्षिण भागात इच्छुकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी...
मनोरंजन
बेळगावचा लघु चित्रपट कान्स महोत्सवात झळकणार
मे महिन्यात होणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवात बेळगावच्या #५०५ ह्या लघुपटाची शॉर्ट फिल्म कॉर्नर विभागात निवड झाली आहे.
या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन व संकलन संकेत कुलकर्णी यांनी केले असून सिनेमॅटोग्राफी श्वेतप्रिया यांची आहे.संगीत निहार दाभडे यांचे असून अभिजीत देशपांडे, ह्रिषीकेश सांगलीकर...
बातम्या
रहदारी पोलीस फोटोग्राफरच्या भूमिकेत
सध्या रहदारी पोलिसांना फोटोग्राफर ची नवीन भूमिका सांभाळावी लागत आहे. रहदारीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तींच्या वाहनांच्या नंबर प्लेट चा फोटो काढून घेण्याचे काम त्यांना लागत आहे.
सध्या हेल्मेटची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. यामुळे ट्रॅफीक सिग्नल वर रहदारी पोलीस चटकन आपले मोबाईल...
बातम्या
ठेकेदाराकडून नगरसेवकाला मारहाण
ठेकेदारा कडून नगरसेवकाला मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.
ठेकेदार डी एल कुलकर्णी यांच्या कडून नगरसेवक सतीश देवर पाटील यांना मारहाण झाली आहे कुलकर्णी यांनी सतीश यांना अंगावर असलेले शर्ट फाडून मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.
महा पालिकेच्या वतीनं ...
बातम्या
कसाई गल्लीतील कारवाई पूर्व नियोजित – भाजपचा आक्षेप
कसाई गल्लीत महापालिकेने एकच बेकायदेशीर कत्तल खान्यावरील कारवाई ही केवळ फार्स दाखवणारी होती असा आक्षेप घेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयूक शशिधर कुरेर यांची भेट घेऊन पालिका कार्यक्षेत्रात चालणारे कत्तल खाने बंद करा अशी मागणी करण्यात आली.
मंगळवारी दुपारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी...
राजकारण
वडगाव शहापुरात रंगणार राजकीय होळी
निवडणूक जवळ आली की राजकीय व्यक्ती व्होटबँक साठी सणवार ही सोडत नाहीत. असाच प्रकार मंगळवारी शहापूर वडगाव भागात पाहायला मिळेल. दोन इच्छूक उमेदवारांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी होळींचे कार्यक्रम ठेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रकार सुरू केला आहे.
वडगाव आणि शहापूर भागात...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...