Sunday, May 19, 2024

/

ठेकेदाराकडून नगरसेवकाला मारहाण

 belgaum

ठेकेदारा कडून नगरसेवकाला मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.

ठेकेदार डी एल कुलकर्णी यांच्या कडून नगरसेवक सतीश देवर पाटील यांना मारहाण झाली आहे कुलकर्णी यांनी सतीश यांना अंगावर असलेले शर्ट फाडून मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.
महा पालिकेच्या वतीनं  सुरू असलेल्या तिसऱ्या शंभर कोटी अनुदानातून झालेल्या कामा बदल वाद झाल्याने कुलकर्णी यांनी देवरपाटील यांना मारहाण झाली आहे. या प्रकरणी नगरसेवकाने ठेकेदारा विरोधात खडे बाजार पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.