19.8 C
Belgaum
Wednesday, December 6, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 17, 2018

सोमवारी हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला नितीन गडकरी देणार चालना

केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी हे सोमवारी १९ रोजी बेळगाव दौऱ्यावर येणार असून हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या कामासह एकूण दोन राष्ट्रीय महा मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार आहेत. हलगा खानापूर बायपास रस्ता सह खानापूर गोवा सीमेवरील रस्ता कामास...

बापट गल्ली कार पार्किंगसाठी नवा आराखडा: दुमजली इमारत आणि प्रवेशासाठी रॅम्

बापट गल्ली येथे बहुमजली पार्किंग तळ उभारण्याचा प्रस्ताव मागिल १२ वर्षांपासून धूळ खात पडून आहे. आता पूर्वीपेक्षा स्वतंत्र आणि पूर्णपणे वेगळा २ कोटी खर्चाचा नवा आराखडा पुढे आणण्यात आला आहे. दोन मजली इमारत आणि दोन्ही बाजूने रॅम्प असे त्याचे...

पक्षांसाठी पाणपोई बनवण्याची कार्यशाळा

उन्हाळ्यात पक्षांना जास्त पाणी लागते, ते मिळाले नाही तर पक्षांचा तडफडून जीव जाण्याचा धोका असतो,यासाठी गरज असते पक्षांसाठीच्या पणपोईची. ही गरज ओळखून मेड क्रिएटिव्ह वर्क्स या संस्थेने टाकाऊ प्लास्टिक बाटल्यापासून पक्षांसाठी पाणपोई बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा...

 ‘हिंदुत्व’ मराठी माणसानेच टिकवलं – रेणू किल्लेकर

एकीकरण समितीचे महिला आघाडीचे अध्यक्ष पद आणि माजी उपमहापौर पद भूषवलेल्या रेणू किल्लेकर या सतत समितीच्या कार्यात अग्रेसर असतात. मागील वेळी उत्तर मतदार संघातआमदारकी लढवल्या नंतर यावेळी देखील समितीने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मागील सात वर्षांपासून मी...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !