Daily Archives: Mar 18, 2018
बातम्या
पक्षांची तहान भागवण्यात ‘प्यास’चा पुढाकार
गेल्या काही वर्षांत अनेक तलावाना पुनरुज्जीवन देत थेंब थेंब पाण्याचे महत्व सांगून बेळगावात पाणी वाचवण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या प्यास फौंडेशनने आता उन्हात पाणी कमी असल्याने पक्षांना पाणी देण्याचं देखील कार्य सुरू केलं आहे.
उन्हाळ्यात पक्षांना जास्त पाणी लागते, ते मिळाले...
बातम्या
‘एकीचा बॅनर’
महा पालिकेत मराठी जणांचे सर्वात मोठं पद भूषवणाऱ्या उपमहापौर मधूश्री पुजारी यांनी एक वेगळा संदेश देत समितीच्या सर्व नेत्यांचे एकत्र फोटो लावत गुडी पाडव्याच्या शुभेच्छा देणारा बॅनर लावला आहे. महात्मा फुले रोड एस पी एम रोडवरील चौकात हा बॅनर...
बातम्या
बेळगाव गोवा रस्ता रुंदीकरणाची निविदा मंजूर
अनेक वर्षांपासून प्रलंबीत खानापूर मार्गे बेळगाव गोवा रस्ता रुंदीकरणाची सुरुवात लवकरच होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने दोन भागात हा रस्ता पूर्ण करण्याची निविदा दोन वेगवेगळ्या कंपनींना दिली आहे. या रस्त्यावर एक टोल नाकाही असणार आहे.
बेळगाव ते खानापूर या तीस...
लाइफस्टाइल
?मार्च 18 ते 24 राशीफल? हिंदू नववर्षाला जाणून घ्या तुमचे भविष्य
?मेष-नवीन वर्षाच्या प्रथम सप्ताह विविध शुभ घटनांनी आनंद मिळवून देईल.जुनी येणी वसूल होतील.मागे अर्धवट राहिलेली कामे या सप्ताहात पूर्ण होतील.मानसन्मान प्रतिष्ठा मिळेल.प्रॉपर्टी खरेदीचे योग येतील.महिलांना गृह सौख्य लाभेल.विद्यार्थी अभ्यासात प्रगती करतील.
?वृषभ-या सप्ताहात आपणाला गुप्त शत्रूचा त्रास होईल.जवळच्या व्यक्तीच्या प्रकृतीची...
लाइफस्टाइल
जाठर व्रण (पेप्टिक अल्सर-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स
आजकाल देवकीताईच्या पोटात सारखेच दुखायचे. जरा जेवणाला वेळ झाला की पोटात असह्य कळा सुरू व्हायच्या. पोट घट्ट लागायचे. ढेरा यायच्या वचित शौचास काळपट व्हायचे. देवकीताईचे वय वर्षे चाळीस. आर्थिक परिस्थिती बेताची आणि घरी प्रचंड मानसिक, शारीरिक ताण, त्यातच असा...
बातम्या
बेळगावातील कन्नड संघटनांना जिल्हा विभाजन नकोय
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आगामी 19 मार्च रोजी बेळगाव जिल्ह्यातून गोकाक आणो चिकोडी असे दोन वेगळे जिल्हे निर्माण करून विभाजन करण्याची तयारी चालवली असतानाच बेळगावातील कन्नड संघटनांनी जिल्हा विभाजन करण्यास तीव्र विरोध केला आहे.
सध्या जिल्ह्यात असलेलं कन्नड भाषिकांच प्राबल्य कमी...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...