राष्ट्रीय पक्षात गेले की काय होते? तर मराठीची तुडवणूक होते हे रविवारी अनगोळच्या रामनाथ मंगल कार्यालयात झालेल्या दुर्दैवी घटनेतून सिद्ध झाले. भाजप मधील वादात एकाने इतर दोघांना तुडवले, त्यापैकी एकाने मारहाण करणाऱ्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली. तर दुसर्याने तितकेच...