19.8 C
Belgaum
Wednesday, December 6, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 1, 2018

बेळगावात केंद्रीय नेत्यांच्या वाढत्या फेऱ्या

या अगोदर केंद्रीय मंत्री क्वचितच बेळगाव शहराला भेट द्यायचे मात्र गेले सहा महिन्यापासून केंद्रीय मंत्र्यांच्या बेळगाव वाऱ्या वाढल्या आहेत. आगामी विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपच्या  केंद्रीय नेतृत्वाने अनेक दिग्गज नेत्यांना बेळगाव दौऱ्यावर पाठवणे सुरु केले आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय...

सिंघम इन्स्पेक्टर कडून होलिकादहन

अळवाण गल्ली येथे शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी होळी  दहन केली. गणेशोत्सव, दिवाळी आणि इतर सणाबरोबरच मुशापुरी यांनी आता होळीतही आपला सहभाग दाखवून दिला आहे. मुशाफिरी यांनी गुरुवारी रात्री अळवण गल्लीत होळी पूजा करून सर्वधर्मसमभाव जपला आहेच या...

उद्या संभाजी उद्यानात रेन डान्सचे आयोजन

बेळगाव शहरात पांगुळ गल्लीत लोटांगण करत पारंपारिक होळी साजरी होत असताना शहरात अनेक ठिकाणी रंग बरसे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खास तरुणाई साठी महाद्वार रोड ग्रुप,हॅथवे केबल नेटवर्क आणि नगरसेविका रेणू मुतगेकर यांच्या संयुक्त विद्यमाने रंग पंचमी निमित्य शुक्रवारी...

इंदिरा गांधींच्या सुनेचा सोनिया गांधींच्या भक्तांना दणका

अनधिकृत कत्तलखान्याना आमदार फिरोज सेठ यांचा पाठींबा असून प्रशासन दबावाने कारवाई करण्याचे टाळत आहे असा आरोप करीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी कत्तल खान्यांना भेट दिली, मात्र कारवाईस पोलीस पुढे आले नाहीत यावेळी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी...

महापौर उपमहापौर पद भूषवणार जोडपे

बेळगाव महा पालिकेच्या इतिहासात पती पत्नींना महापौर आणि उपमहापौर पद प्रथमच चालून आल आहे. गुरुवारी दुपारी प्रभाग १३ च्या नगरसेविका मधुश्री पुजारी यांची उपमहापौर पदी निवड झाली त्यानंतर पती अप्पासाहेब हे महापौर पद भूषवलेले तर पत्नी मधुश्री यांना उपमहापौर...

महापौर पदी चिकलदिनी तर मधूश्री पुजारी बनल्या उप महापौर

बेळगाव  महा पालिकेच्या महापौर पदी प्रभाग 54 बसप्पा चिकलदिनी यांची बिन विरोध निवड करण्यात आली तर उपमहापौर पदाच्या झालेल्या निवडणुकीत प्रभाग 13 च्या नगरसेविका मधूश्री पुजारी या विजयी झाल्या. गुरुवारी पालिका सभागृहात झालेल्या निवडणुकीत प्रादेशिक आयुक्त निवडणूक अधिकारी पी ए...

उपमहापौर पदी मधूश्री पुजारी शक्य..?

महापौर पदी प्रभाग 54 चे नगरसेवक बसप्पा चिकलदिनी यांची निवड निश्चित झाल्यानंतर उपमहापौर पदी देखील प्रभाग 13 चे नगरसेविका मधूश्री पुजारी यांची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर पदा साठी मराठी गटातून मेघा हळदणकर, मधूश्री पुजारी आणि मीनाक्षी चिगरे...

बसप्पा चिकलदिंनीं महापौर पदी बिन विरोध निश्चित ?

महापौर पदाच्या अनुसूचित जमात आरक्षण आल्याने उमेदवारी अर्ज  बसप्पा चिकलदिनी यांनी एकट्यानीच दाखल केल्याने हे बेळगाव पालिकेचे नवे महापौर  बसप्पा चिकल दिंनी बिनविरोध व्हायची शक्यता आहे. गुरुवारी महापौर पद साठी एस टी कॅटेगरी असलेले बसप्पा चिकलदिंनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल...

अनधिकृत कत्तलखान्याना आमदार सेठ यांचा पाठींबा? आज देणार भाजप नेते भेटी

खासदार सुरेश अंगडी यांनी बेळगावच्या ऑटो नगर येथील अनधिकृत कत्तलखान्या प्रकरणात उच्चस्तरिय चौकशीची मागणी केली आहे. भाजप नेत्यांनी येथे बांगलादेशी कामगार अनधिकृतपणे काम करत असल्याचा आरोप केला असून या साऱ्या बेकायदेशीर दरबाराला आमदार फिरोज शेठ हेच पाठींबा देत असल्याचा...

कॅम्प भागात मोबाईल नेटवर्कची समस्या सुटणार

व्यवस्थित रेंज मिळत नसल्याने बेळगावच्या कॅम्प भागात मोबाईल नेटवर्क ची समस्या होती. कॅन्टोन्मेंट बोर्डाने तीन ठिकाणी टॉवर उभारणीस परवानगी दिल्याने आता चांगले मोबाईल नेटवर्क मिळेल. मोबाईल रेंज ची समस्या कॅम्प भागातील लोकांना त्रासाची ठरत आहे. काही भागात तर नेटवर्क येतच...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !