19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Mar 20, 2018

हलगा मच्छे बायपास काम बंद करा-जुने बेळगाव मेळाव्यात ठराव

2002 पासून हलगा जुने बेळगाव वडगाव येथील 150 एकरहून अधिक सुपीक जमीन बळकावून  हलगा मच्छे बायपास करण्याचा राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्र सरकारने जो घाट घातला आहे तो बंद करा असा ठराव असा महत्वपूर्ण ठराव जुने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या...

समिती नेते पुन्हा एकत्र व्यासपीठावर

मागील महिन्यात येळ्ळूर येथे झालेल्या सीमा सत्याग्रहींच्या सत्कार कार्यक्रमा नंतर एकीकरण समितीचे नेते एकाच व्यासपीठावर दिसले  निमित्य होत जुने बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जनजागृती मेळाव्याचे... शहर समिती अध्यक्ष किरण ठाकूर , माजी आमदार मनोहर किणेकर,मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी,सरचिटणीस मालोजी...

हरणाची शिंगे साठवलेली टोळी गजाआड पाच जण अटकेत

बेकायदेशीर रित्या हरणाची शिंगे साठवलेल्या पाच जणांच्या टोळीस शहर गुन्हा पोलिसांनी धाड टाकून अटक केली असल्याची माहिती पोलीस डी सी राजप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली.बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील बाळू बीजगरणी यांच्या शेतात धाड टाकून शिंगे जप्त केली असून पाच...

‘मराठी’ साठी तालुका पंचायत सदस्य आक्रमक

मागील दोन बैठक तहकूब केल्यानंतर तिसरी बैठक मराठीच्या मुद्यावर गाजली मराठी कागदपत्रांची मागणी करत अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांना जाब विचारणार आला, संतापलेल्या मराठी  सदस्यांनी या पुढील बैठकीत जर मराठीतून कागदपत्रे दिली नाहीत तर बैठक रद्द करू असा इशारा दिला...

जैन धर्मीय मुनींवरील हल्ल्याचा निषेध

कुडची ता.रायबाग येथे जैन धर्मीय मुनीं केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जैन धर्मीय बांधवांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करत निषेध केला. गेल्या 17 मार्च रोजी दिगंम्बर जैन धर्मातील सौरभ सागर नावाच्या मुनीं वर एका...

ए सी बी ची ‘रेड’

अँटी करप्शन विभागाने भ्रष्ट अधिकारी आणि लाच घेणाऱ्यांवर जलदगतीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काल सोमवारी खानापूर येथे धाड टाकल्यावर मंगळवारी महा पालिकेचे माजी अभियंता किरण सुब्बाराव यांच्या घरावर धाड टाकून अवैध रित्या कमावलेली संपत्ती जप्त केली आहे. बेळगाव सह...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !