22.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 19, 2018

भाजपा’चे धोरणच शेतकरी विरोधी शेतकऱ्यांचा आरोप

शेतकरी जगला तर देश जगेल असे थोरा मोठ्यांनी सांगितलेले आहे. मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावून देश संपवण्याचे काम भाजप पक्षाचे नेते करत आहेत, हा पक्ष शेतकरी विरोधी आहे, असा आरोप बेळगावच्या शेतकऱ्यांनी केला आहे. हलगा मच्छे बायपास विरोधात न्यायालयीन स्थगिती असतानाही...

तापदायक विजेचा खेळ खंडोबा…

परीक्षा सुरू असताना विजेचा खेळ खंडोबा तापदायक ठरत आहे. उकाडा जोरात असताना वीज गायब होत असल्याने नागरिकांचे हाल होताहेत. मागील आठवड्यापासून ही परिस्थिती सुरू आहे. नेमक्या मुलांच्या अभ्यासाच्या वेळी वीज गायब होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत, यामुळे जुन्या काळाप्रमाणे...

रिंगरोड प्रकल्प मंजुरीच्या टप्प्या

बेळगाव शहराच्या सभोवताली जाणारा रिंगरोडचा प्रस्ताव सध्या मंजुरीच्या टप्प्यात आहे. व्यवस्थित प्रकल्प तयार करून योग्य आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून हे काम पूर्ण झाले की मंजुरी दिली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र ४अ च्या ९.५०० किमीवरून बेळगाव बायपास सुरू...

नद्या आणि रस्ते  विकासानेच शक्तिशाली भारत निर्माण शक्य – नितीन गडकरी

देशातील नद्या आणि रस्ते महा मार्गांच्या विकासानेच शक्तिशाली भारत निर्माण होणे शक्य आहे असे मत केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे . बेळगावातील सुवर्ण विधान सौध येथील सेंट्रल हॉल मध्ये बेळगाव ते खानापूर ३० कि मी...

नितीन गडकरींनी बेळगावातील शेतकऱ्यांना फटकारले

हलगा मच्छे बाय पास रोड च्या भूसंपादनात सुपीक जमिनी बळकावू नका आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे असे सांगणाऱ्या शेती बचाओ समितीच्या शेतकऱ्यांना केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी फटकारले आहे. सोमवारी सायंकाळी नितीन गडकरीं यांनी हलगा येथील...

कपिलेश्वर उड्डाण पुलावरून उडी टाकून आत्महत्या

कपिलेश्वर उड्डाण पुलावरून उडी टाकून एक युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. सायंकाळी वळीव पाऊस सुरु असताना अंदाजे 35 वर्षीय तरुणाने उड्डाण पुलाच्या भिंती वरून उडी टाकली त्यात त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळीच त्याच...

शेतकऱ्यांना पावसाने दिले बळ: निसर्गाला सुध्दा हे मान्य नाही

न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही मच्छे हलगा बायपास चे उदघाटन करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या तोंडावर आज सुरू आहे. याला विरोध करण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना पावसानेही जोरदार दाखल होऊन बळ दिले. सुपीक जमीन हिसकावून घेऊन बायपास करणे निसर्गालाही मान्य नाही हेच दिसले. केंद्रीय मंत्री...

सिद्धरामय्या नी केली ‘लिंगायत’ वेगळ्या धर्माची शिफारस

लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक असा दर्जा देण्याची शिफारस केंद्राकडे करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. सोमवारी कर्नाटक मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. कर्नाटक अल्पसंख्याक कायदा 2 d  अंतर्गत ही शिफारस करण्यात येणार आहे. लिंगायत आणि विरशैव लिंगायत धर्माची शिफारस करण्याचा...

‘हिंदुत्व मराठी’साठी लढणाऱ्या युवकांचा आवाज रत्नप्रसाद

उत्तर बेळगावात बऱ्याच दंगली होत असतात यात होरपळणारा समाज हा मराठाच असतो यासाठी दंगलग्रस्त भागातला हिंदुत्व आणि मराठी साठी काम करणारा युवक म्हणून चव्हाट गल्लीतील रत्न प्रसाद पवार यांची ओळख आहे.राज्य द्रोह खटला अंगावर घेणाऱ्या पवार यांच्या कडे बेळगाव...

हरिभाऊ खटाव यांचे ९० व्या वर्षी सायकलिंग

हरिभाऊ खटाव हे ९० वर्षांचे गृहस्थ, पण आजही त्यांचे सायकलिंग सुरू आहे. आवड आणि पॅशन असली तर माणूस कोणत्याही वयात काहीही करू शकतो याचेच हे उदाहरण आहे. मंगल कार्यालय सहायता नावाने टेबल, खुर्ची व इतर वस्तू पुरवण्याचे काम ते करत...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !