19.8 C
Belgaum
Wednesday, December 6, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 29, 2018

संजय राऊतांचे विमानतळावर जल्लोषी  स्वागत

बेळगाव live चा पहिला वर्धापन दिन गुरुवारी बेळगावकरांचे लाडके मराठी वेबपोर्टल बेळगाव live चा पहिला वर्धापनदिन कार्यक्रम आज सायंकाळी ५ वाजता साजरा होणार आहे. सामनाचे संपादक खासदार संजय राऊत आणि मॅक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांचे या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी...

१ एप्रिल पासून पाच दिवसातून एकदा पाणी

कर्नाटक पाणीपुरवठा विभागाने उन्हाळा ऐन भरात येत असताना एक पत्रक दिले आहे. बेळगाव शहरात १ एप्रिल पासून पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जाणार आहे. सध्या ४ दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत याच प्रमाणे ५...

दबाव महत्वाचा ठरणार की नाही ?

१२ मे रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणता पक्ष कोणत्या मतदार संघात कोणाला उमेदवारी देणार? असा प्रश्न लोकांना पडला असून त्याची उत्सुकता फार आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदा उमेदवार निवडीवरून राष्ट्रीय पक्षांवरील दबाव फार आहे. आम्ही सांगतो त्यालाच उमेदवार...

३१ तारखेच्या सभेची जोरदार तयारी सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रमुख आणि सीमावासीयांचे आधारस्थंभ नेते शरद पवार यांच्या ३१ मार्च रोजी होत असलेल्या जाहीर सभेची जोरदार तयारी सुरू आहे. सिपीएड मैदानावर ही सभा होत असून मैदानावर व्यासपीठ उभारणीचे काम जोरात सुरू आहे, लोकांना बसण्याची व्यवस्था व पार्किंग...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !