Monthly Archives: February, 2018
राजकारण
आता कौन बनेगा उप महापौर
नूतन महापौर कोण?
उद्या दि १ मार्च रोजी बेळगाव महानगरपालिकेत महापौर निवडणूक होणार आहे.बेळगावाचे महापौरपद अनुसूचीत जमातीसाठी तर उपमहापौरपद इतर मागास ‘अ’ प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. अनुसूचीत जमातीचे दोन्ही नगरसेवक विरोधी गटाकडे आहेत, त्यामुळे यावेळी महापौरपद बिगरमराठी नगरसेवकांना मिळणार हे...
बातम्या
तालुका समितीच्या अध्यक्ष पदी म्हात्रू झंगरुचे यांची निवड
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक महत्वपूर्ण बैठक उचगाव येथे झाली त्यात जेष्ठ नेते म्हात्रू झंगरुचे यांना तालुका समितीच्या अध्यक्ष पदी निवडण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्यध्यक्ष वाय बी चौगुले होते.
युवकांनी एकीसाठी चालवलेले प्रयत्न,राष्ट्रीय पक्षाकडून येत असलेली प्रलोभने,याबाबत सरचिटणीस मनोज पावशे...
बातम्या
कर्णबधीराना मशीन वितरित बांदेकरांचा महापौर म्हणून शेवटचा कार्यक्रम
गेली एक वर्ष बेळगाव शहराच्या प्रथम नागरिक म्हणून मान मिळवलेल्या महापौर संज्योत बांदेकर यांचा बुधवारी दुपारी पालिकेत महापौर म्हणून शेवटचा दिवस होता त्यांनी कर्ण बधिर मुलांना मशीन वितरित करून आपल्या कारकिर्दीचा शेवट केला.
सकाळी पालितकेतील महापौर कक्षात झालेल्या कार्यक्रमात 3...
बातम्या
समितीमुळेच मराठी टिकली-मालोजी अष्टेकर
सीमाभागात मराठी टिकली केवळ समितीमुळेच असा टोला मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी राष्ट्रीय पक्षात गेलेल्या मराठी कार्यकर्त्यांना टोला लगावला आहे. ते आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वात खानापूर तालुक्यातील जांबोटी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा विभागीय मेळावा आणि सीमा सत्याग्रहींच्या...
बातम्या
बस्तवाड घटनेचा बेळगुंदी मेळाव्यात निषेध..
जगात सर्वत्र शिवरायांना मान मिळतो मात्र बस्तवाड सारख्या गावात काही लोक शिवरायांच्या पुतळयाला विरोध करत आहेत ज्यांनी बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या पुतळयाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र शब्दात निषेध करण्याचा एकुमुखी ठराव बेळगुंदी येथील मेळाव्यात करण्यात...
बातम्या
भिडे गुरुजींवर पुन्हा बेळगाव जिल्हा बंदी
शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना बेळगाव जिल्हा बंदी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एन जिया उल्ला यानी बजावला आहे.
धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासा निमित्य हिंदू जनजागरण समितीच्या वतीने चिकोडी येथील के सी रोड वरील कमाते मैदानावार उद्या बुधवारी २८...
बातम्या
मराठी अभिजात भाषाच उत्पत्ती संस्कृत मधून नाही- प्रा हरी नरके
मराठी भाषेची उत्पत्ती बाविशे वर्षे पूर्वीची आहे याचे अनेक दाखले आहेत त्यामुळे मराठी अभिजात भाषाच आहे असे मत जेष्ठ विचारवंत,साहित्यिक प्रा हरी नरके यांनी मांडले. बेळगाव येथील वि गो साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने कविवर्य कुसमाग्रज यांच्या जन्म दिनाचे औचित्य...
बातम्या
कत्तल खान्यांच्या चौकशीसाठी वाढला दबाव
ऑटो नगर येथील कत्तल खान्यावर माळ मारुती पोलिसांनी घातलेल्या छाप्या नंतर सुद्धा कारवाई करण्यास विलंब करण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यां विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जाब विचारून निदर्शन केली.
सोमवारी बंगळुरू येथील एका एन जी ओ ने दिलेल्या तक्रारी नुसार कोल्ड स्टोरेज च्या...
बातम्या
दीपक ओऊळकर आता गिल्ड प्रमाणित फ्रेमर
पिक्चर फ्रेमिंग च्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या देशातील १२ फ्रेमर्स ना गिल्ड ने प्रमाणित केले. ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे झालेल्या आय एच जी एफ च्या ४५ व्या एडिशन मध्ये केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी...
मनोरंजन
…… तर श्रीदेवी बेळगावला आली असती
बिजली गीराने मै हु आई...किसीं के हात ना आयेगी ये लडकी असे म्हणत वयाच्या ५४ व्या वर्षीही घायाळ करणारी अभिनेत्री श्रीदेवी हीचे दुबईत विवाह सोहळ्याला गेली असता निधन झाले. यामुळे सारा देश हळहळला. बेळगावातही अशीच हळहळ तिच्या चाहत्यांना आहे....
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...