Friday, March 29, 2024

/

तालुका समितीच्या अध्यक्ष पदी म्हात्रू झंगरुचे यांची निवड

 belgaum

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक महत्वपूर्ण बैठक उचगाव येथे झाली त्यात जेष्ठ नेते म्हात्रू झंगरुचे यांना तालुका समितीच्या अध्यक्ष पदी निवडण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्यध्यक्ष वाय बी चौगुले होते.

mes
युवकांनी एकीसाठी चालवलेले प्रयत्न,राष्ट्रीय पक्षाकडून येत असलेली प्रलोभने,याबाबत सरचिटणीस मनोज पावशे सविस्तर विचार व्यक्त करत एकीसाठी आपण कधीही तयार आहोत एकी ही काळाची गरज आहे असे स्पष्ट केले.
या बैठकीत विभागवार कमिट्या नेमून ६० जणाची सुकानी समिती नेमण्यात आली यासह शेतकरी आणि कामगार विकास आघाडीची स्थापना करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.