belgaum

Movies

धर्मस्थळ प्रकरणावरून बेळगावात हजारोंचा मोर्चा

बेळगाव लाईव्ह : धर्मस्थळ आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्याविरोधात...

मुतगा येथील कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा उपोषण

बेळगाव लाईव्ह: मुतगा येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेमध्ये झालेल्या...

खानापूरच्या शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

बेळगाव लाईव्ह : वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे पिकांचे होणारे...

गावठी दारू विकणारे तिघे गजाआड; 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह : शहरातील माळमारुती पोलीस आणि बेळगाव ग्रामीण...

महिला, बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी राज्यात ‘अक्का फोर्स’

बेळगाव लाईव्ह :राज्यातील महिला आणि बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘अक्का...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

आयुक्तांचां कामाचा झपाटा पालिका कर्मचऱ्यांचा घायटा..

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचे पाहणी दौरे सुरूच असून त्यांनी इंदिरा कँटिनची पाहणी केली व हॉटेल्समध्ये भेटी देत स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या.

महापालिका आयुक्त दुडगुंटी यांनी शनिवारी (दि. 19) स्वच्छतेच्या आढाव्यासह इंदिरा कँटिन, गोशाळा, मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण केंद्र आणि अनेक हॉटेलना भेट देऊन विविध सूचना केल्या.

पहाटे साडे पाच वाजता आयुक्त दुडगुंटी यांनी सदाशिवनगर येथील वाहन शाखेत जाऊन वाहनधारकांची उपस्थिती तपासली. त्यानंतर आझम नगर बिट कार्यालयास भेट दिली. त्यांनी आझमनगर थेली इंदिरा कँटीनला भेट देऊन नाश्त्याच्या दर्जा तपासला. चांगल्या दर्जाचा आहार देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर नगरसेवक श्रेयस नाकाडी यांच्यासोबत आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर येथील कचराकोंडीची पाहणी केली. रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे ढीग राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित निरीक्षकांना दिले.City corporation commissinor

 belgaum

स्वच्छता राखण्यासाठी निरीक्षकांना मोकळ्या जागांच्या मालकांना नोटीसा बजावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यांनी हॉटेलला भेट देऊन मालकाला स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला.
आयुक्त दुडगुंटी यांनी श्रीनगर येथील गोशाळा आणि मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली.

अधिक प्रमाणात भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांनी श्रीनगर उद्यानाला भेट दिली, कंपाऊंडच्या बांधकामासाठी संबंधित अधिकार्‍यांना अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.