19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Monthly Archives: July, 2023

नंदिनी दूध उद्यापासून 3 रुपयांनी महागणार

कर्नाटक मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (केएमएफ) यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार उद्या मंगळवार दि. 1 ऑगस्ट 2023 पासून राज्यभरात नंदिनी दुधाच्या दरामध्ये 3 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केएमएफ प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये सदर दरवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. कर्नाटक मिल्क मार्केटिंग...

या ग्राम पंचायतीत पती उपाध्यक्ष तर पत्नी अध्यक्ष

उचगाव (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतच्या नूतन अध्यक्षपदी मथुरा बाळकृष्ण तेरसे यांची तर उपाध्यक्षपदी त्यांचे पती बाळकृष्ण खाचू तेरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या पद्धतीने ग्रा. पं. सदस्यांनी पर्यायाने गावकऱ्यांनी चक्क पती -पत्नीच्या हातात गावचा कारभार सोपविल्याची दुर्मिळ...

धबधबा परिसरात मौजमजा; चार जणांविरुद्ध तक्रार

जिल्हाधिकारी आणि वनखात्याच्या निर्बंधाचे उल्लंघन करून बटवडे फॉल्स या धबधबा परिसरातील जंगलात मौजमजा केल्याप्रकरणी 4 जणांविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्बंधाचे उल्लंघन करून बटवडे फॉल्स या धबधबा परिसरातील जंगलात कांही जणांनी मौजमजा केल्याची घटना समोर आली आहे. जंगलात मौजमजा करणाऱ्यांपैकी...

5 ऑगस्टला प्रदर्शित होणार “दडपण” चित्रपट

गेल्या कांही महिन्यापासून बेळगावचे रसिक प्रेक्षक ज्याच्या प्रतीक्षेत होते तो अस्मिता क्रिएशनचा आपल्या बेळगावचा मराठी चित्रपट "दडपण" आता विराम आत्महत्येला, येत्या शनिवारी म्हणजेच 5 ऑगस्ट 2023 रोजी ग्लोब थिएटर येथे प्रदर्शित होत आहे. बेळगाव मध्ये चित्रीकरण झालेला "दडपण" हा चित्रपट...

इंडिगोच्या स्त्री शक्तीने केली आयएलएस चांचणी यशस्वी

इंडिगो एअरलाईन्सच्या ए-320 विमानाने बेळगाव विमानतळाच्या धावपट्टी 26 वर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (आयएलएस) अर्थात उपकरण अवतारण पद्धतीची चांचणी मोहीम यशस्वीरित्या पार पडली. हे यश अधिक उल्लेखनीय याच्यासाठी आहे की ही संपूर्ण मोहीम विमानातील आणि एटीसी टॉवर मधील महिला अधिकाऱ्यांनी हाताळली. इन्स्ट्रुमेंट...

ग्राम -वन केंद्र चालकांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा

गृहलक्ष्मी योजनेसाठी ग्राम -वन सेवा केंद्र चालकांना प्रत्येक अर्जामागे सरकार सध्या देत असलेला मोबदला परवडणारा नाही. तेंव्हा त्या ऐवजी केंद्र चालकांना निश्चित मानधन पगार देण्यात यावा, अशी मागणी बेळगाव जिल्ह्यातील ग्राम -वन सेवा केंद्र चालकांनी सरकारकडे केली असून मागणी...

‘गृहलक्ष्मी’साठी पैसे घेतल्यास केंद्राला टाळे, परवाना रद्द

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत लाभार्थींच्या नोंदणीसाठी ग्राम -वन केंद्र चालकांनी पैसे मागितल्यास संबंधित केंद्राचा परवाना रद्द करून त्याला कायमस्वरूपी टाळे ठोकण्याबरोबरच त्यांचा काळ्या यादीत समावेश करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या आम्ही योजनेपैकी...

मच्छे तेथील रायण्णांची मूर्ती स्वच्छ जागेत बसवण्याची मागणी

मच्छे (ता. जि. बेळगाव) गावामध्ये अलीकडेच बसविण्यात आलेली क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांची मूर्ती सध्याच्या गलिच्छ जागेतून हटवून चांगल्या स्वच्छ मोक्याच्या जागी बसवण्यात यावी, अशी मागणी समस्त मच्छे गावकऱ्यांनी गावच्या नगर पंचायतीसह पोलीस प्रशासनाकडे केली आहे. मच्छे गावच्या देवपंच कमिटीच्या नेतृत्वाखाली...

बेळगावात समितीला पुन्हा ॲक्टिव्ह करण्याचा निर्धार

बेळगाव लाईव्ह:विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीला ऍक्टिव्ह करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी बैठकीत घेतला आहे. समितीच्या दक्षिण विभागासाठी कायमस्वरूपी कार्यालय, प्रभागनिहाय समित्या आणि मतदारसंघनिहाय समितीची पुनर्रचना करण्याबाबत कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक रविवारी संध्याकाळी पार पडली. मराठा मंदिर येथील सभागृहात महाराष्ट्र एकीकरण...

अखेर हटवली कॅसरलॉक -दुधसागर लोहमार्गावरील दरड

बेळगाव  लाईव्ह :मुसळधार पावसातही गेल्या सहा दिवसांपासून अथक परिश्रम घेऊन कॅसरलॉक -दुधसागर लोहमार्गावरील दरड हटवण्यात आली आहे. आज या मार्गावर चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाली आहे. कॅसरलॉकजवळील करंजोड स्थानकच्या बोगद्यामध्ये दरड कोसळली होती. त्यामूळे वाहतूक बंद होती. सहा दिवसांनंतर...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !