19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 10, 2023

ट्रॅफिक जाम मुळे चोर्ला रस्त्यावर अनेकांचे हाल

बेळगाव लाईव्ह :पणजी मार्गावरील कणकुंबीजवळ ट्रक रस्त्याच्या मध्ये बंद पडल्यामुळे दुपारी 2 वाजल्यापासून दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकून पडली आहेत. या चक्काजामुळे लोकांचे मोठे हाल झाले आहेत. बेळगाव पणजी महामार्गाची अक्षरशः धूळधाण उडाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून तिथून...

‘जग्वार’च्या नव्या उत्पादन शोरूमचा हेडा सिरॅमिक्स येथे शुभारंभ

बेळगाव लाईव्ह :सुलभ, सुसज्ज स्नानगृहांच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या जग्वार या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कर्नाटकातील पहिल्या कम्प्लीट बाथरूम अँड लाइटिंग सोल्युशन्स या उत्पादनाचा शुभारंभ आज गुरुवारी खानापूर रोड टिळकवाडी येथील हेडा सिरॅमिक्स येथे करण्यात आला. खानापूर रोड टिळकवाडी येथील हेडा सिरॅमिक्स...

सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांचा 15 रोजी सत्कार

पाॅलाइट्स ऑफ बेळगाम वर्ल्ड वाईड यांच्यातर्फे येत्या मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी शहरातील फेसबुक फ्रेंड्स सर्कल या सेवाभावी संघटनेचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कॅम्प येथील सेंटपॉल हायस्कूलमध्ये या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात...

बेळगाव जेल मधील यांच्यावर कारवाई

बेळगाव लाईव्ह: बेळगाव जेल मधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन गेल्यापासून देशात चर्चेत आलेल्या आणि उत्तर कर्नाटकामधील मोठं कारागृह समजल्या जाणाऱ्या हिंडलगा कारागृहातील दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. कर्त्यव्यात कसूर केल्या प्रकरणी हिंडलगा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात...

विणकारांना पूर्वीच्या दरानेच वीज पुरवठा करावा

राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांद्वारे जनतेचे भले होण्याऐवजी फक्त विणकरच नाही तर सर्वसामान्यांचीही गॅरंटी संपणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असा आरोप करत सरकारने विणकारांसाठी सध्याच्या सवलतीचा वीज बिलाच्या योजने ऐवजी पूर्वीप्रमाणे प्रति युनिट 1.25 रुपये दराने वीज...

समिती नगरसेवकांसाठी हवा स्वतंत्र कक्ष

बेळगाव लाईव्ह :नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता बेळगाव महानगरपालिकेमध्ये मराठी नगरसेवकांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करून देण्यात यावी अशी मागणी चारही मराठी नगरसेवकांनी महापौरांकडे केली आहे. गुरुवारी उपरोक्त मागणीचे निवेदन महापौर शोभा सोमनाचे यांना सादर केले महापौराने निवेदनाचा स्वीकार...

शहरात ड्रेनेजचा विस्फोट; मनापासून युद्धपातळीवर सफाई

ड्रेनेज पाईपलाईन तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर आल्याची घटना शहरातील जालगार गल्ली आणि परिसरात घडल्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज गुरुवारी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन ड्रेनेज साफसफाईचे काम हाती घेतले. युद्धपातळीवर सुरू असलेले हे काम साऱ्यांचेच लक्ष वेधून...

बेळगावच्या तरुणांकडून काश्मीरचा ‘ग्रेट लेक्स ट्रेक’ सर

मान्सूनच्या मोसमात काश्मीरमधील लोकप्रिय व तितकाच आव्हानात्मक समजला जाणारा 'ग्रेट लेक्स ट्रेक' हा ट्रेक बेळगावातील सिटी होम्स गार्डन सोसायटीमधील उत्साही तरुणांच्या गटाने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. काश्मीरमधील ग्रेट लेक्स ट्रेक हा पावसाळ्यातील सर्वात आव्हानात्मक ट्रेक समजला जातो. हा ट्रेक पूर्ण...

गणेश उत्सवाच्या तयारीला लागली मंडळे

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर तसेच तालुक्यात मोठ्या भक्ती भवानी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. प्रशासनाबरोबरच आता मंडळेही कामाला लागली आहेत. त्यामुळे अवघ्या चाळीस दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी शहर परिसरात सुरू झाली आहे. अनेक मंडळे आतापासूनच तयारी करत असून...

जल जीवन मिशन योजना… नळाला पाणीच येईना

केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने गावागावात जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. दरम्यान ही योजना 24 तास पाणीपुरवठा करेल असे अनेकांना वाटले होते. मात्र सद्यस्थिती पाहता जलजीवन मिशन योजना आणि नळांना...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !