19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 18, 2023

जुनेच संचालक मंडळ राहणार की नवीन भर्ती होणार?

बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेल्या मार्कंडेय कारखान्यासाठी निवडणूकीचा जोर सुरू झाला आहे. सध्या कार्यरत असलेले जुनेच संचालक मंडळ पुन्हा नियुक्त होणार की नवीन काही जणांना संधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी शनिवारी शेवटचा दिवस...

महापालिकेत आयुक्तांनी सुरू केले ग्रंथालय

बेळगाव लाईव्ह:महापालिका इमारतीत मोकळ्या जागेत आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी ग्रंथालय सुरू केले आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी कार्यालयात ग्रंथालय आणि लोकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था केली आहे . त्यानंतर आता...

फोन उसने घेतलेले पैश्याचा तगादा लावल्याने मित्राचा खून

बेळगाव लाईव्ह :मित्राचा खून करून शीरसोबत युवक गावात आल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील हारुगेरी शहराबाहेरील बडब्याकुड येथे घडली आहे. मोबाईल परत द्यावे व उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्याने हा खून केल्याचे उघडकीस झाले आहे. अकबर शब्बीर जमादार ( वय...

चुकीचे रुंदीकरण करणाऱ्यावर कारवाई करा

बँक ऑफ इंडिया सर्कल  शहापूर ते जुना पीबी रोड या रस्त्याचे अशास्त्रीय पद्धतीने रुंदीकरण करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आप नेते राजीव टोपण्णावर आणि सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी शुक्रवारी (दि. 18) जिल्हाधिकार्‍यांकडे केली. भाजप लोकप्रतिनिधींच्या फायद्यासाठी स्मार्ट...

एनसीसी भरतीसाठी विद्यार्थी -विद्यार्थिनींना आवाहन

जाधवनगर, बेळगाव येथील 8 कर्नाटका एअर स्कॉड्रन एनसीसीतर्फे येत्या रविवार दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता शहरातील अनुदानित शिक्षण संस्था /महाविद्यालयातील सर्व पात्र विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी सीनियर /ज्युनियर डिव्हिजन विंग एनसीसी कॅडेट भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व सरकारी,...

कितीही प्रगती झाली तरी फोटोग्राफीचा लय नाही -माजी आम. बेनके

बेळगाव लाईव्ह :दहा -पंधरा वर्षांपूर्वी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्याची सोय उपलब्ध झाल्यानंतर फोटोग्राफी व्यवसायाचे काय होणार? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र फोटो आणि व्हिडिओग्राफीचे महत्व आजही आहे आणि पुढे देखील कायम राहणार आहे. जग कितीही प्रगत...

शहापूर मधील गणेश मंडळाला येणारे अडथळे होणार दूर

बेळगाव लाईव्ह :शहापूर नार्वेकर गल्ली परिसरातील गणेश उत्सवाला गल्लीत असणारे अडथळे आता दूर होणार आहेत शुक्रवारी हेस्कॉम व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाच्या तक्रारीची दखल घेत पाहणी केली. या परिसरात लोंबकळनाऱ्या विजेच्या तारांचे जंजाळ, स्मार्ट सिटी डेकोरेटिव्ह लाईट...

खानापूरकडून मध्यवर्ती समितीकडे नवीन यादी

बेळगाव लाईव्ह:खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. खानापूर समितीच्या 22 सदस्यांची नवीन यादी मध्यावर्तीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. शुक्रवारी खानापूर समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी मालोजी...

बेळगावात मोदी यांचे रंगणार व्याख्यान

बेळगाव लाईव्ह:*माहेश्वरी युवा संघ आणि सखी मंडल तर्फे उद्या एक प्रेरणादायी व्याख्यान* बेळगाव -येथील श्री माहेश्वरी युवा संघ आणि माहेश्वरी सखी मंडळ यांच्या वतीने "जीवन जगण्याचा नवा अंदाज़(पद्धत)” या विषयावर नारी रत्न श्रीमती राजेश्वरिजी मोदी (राज दिदी) मुंबई यांचे...

तंटामुक्त गावासाठी ऑक्टो.पासून ग्राम न्यायालये होणार सुरू

राज्यातील प्रत्येक गाव तंटामुक्त करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेली प्रकरणे निकालात काढण्यासाठी येत्या ऑक्टोबरपासून ग्राम न्यायालयं सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यात सुमारे 10 लाखाहून अधिक प्रकरणे न्यायाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे राज्य शासनाने ग्राम न्यायालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !