19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 1, 2023

बेळगाव शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

बेळगाव लाईव्ह: राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय कार्य क्षेत्रातील निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.विशेषता बेळगाव शहरातील पोलीस स्थानकात नवीन पोलीस निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे. बेळगाव शहरात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मार्केट पोलीस स्थानकात महांतेश दामन्नावर,...

बेळगावात यंदाचा स्वातंत्र्य दिन कसा

दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने बैठकीत घेतला. मंगळवारी (ता. 1) जिल्हा पंचायत सभागृहात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित पूर्वतयारी सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी नितेश पाटील होते. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सकाळी 9 वाजता जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी...

शहरात 550 किलो प्लास्टिक जप्त; महापालिकेची कारवाई

बेळगाव महापालिकेकडून शहरात प्लास्टिक बंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून आज मंगळवारी विविध आस्थापनं आणि दुकानांवर छापा टाकून महापालिकेच्या पथकांनी 550 किलो प्लास्टिक जप्त केले आहे. महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पुन्हा प्लास्टिक बंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली...

महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी कार्यकर्ते निर्दोष

उचगांव येथे गेल्या 2014 मध्ये "महाराष्ट्र राज्य उचगांव" हा फलक उभारल्या प्रकरणी आरोप सिद्ध न झाल्यामुळे बेळगाव चतुर्थ जीएमएफसी न्यायालयाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व 8 कार्यकर्त्यांची आज मंगळवारी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या कार्यकर्त्यांची नावे मनोहर लक्ष्मण...

महापौरांच्या हस्ते राकसकोप धरणाच्या ठिकाणी गंगापूजन

यंदा वरूण राजाने उशिरा का होईना बेळगावकरांवर कृपा केल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप धरण तुडुंब भरले आहे. त्यासाठी जलाशयाच्या ठिकाणी आयोजित गंगापूजनाचा कार्यक्रम आज मंगळवारी सकाळी महापौर शोभा सोमनाचे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यंदाच्या पंचवार्षिक काळातील अखेरचे गंगापूजन...

सेठ यांनी केला साई कॉलनी, कणबर्गीचा पाहणी दौरा

सध्याच्या पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज मंगळवारी सकाळी साई कॉलनी, कणबर्गी रोड आणि कणबर्गी परिसराचा पाहणी दौरा करून तेथील रहिवाशांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेतल्या. आपल्या या पाहणी दौऱ्या दरम्यान आमदार असिफ सेठ यांनी...

‘ते’ बॅरिकेड्स त्वरित हटवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

शहरातील विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरणारे सन्मान हॉटेलसमोरील कॉलेज रोडवर घालण्यात आलेले बॅरिकेड्स त्वरित हटवून रस्ता खुला करावा, अशी मागणी नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शहरातील नागरिकांच्यावतीने प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील...

रहदारी पोलिसांनी ‘या’ समस्येकडे लक्ष देण्याची मागणी

शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गावरील ट्रान्सपोर्ट कार्यालयाच्या ठिकाणी येणाऱ्या अवजड मालवाहू वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून रहदारी पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. शहरातील बी. एस. येडीयुरप्पा या दुपदरी मार्गाच्या एका बाजूला असलेल्या ट्रान्सपोर्ट कार्यालयांच्या ठिकाणी येणारी...

केंव्हा सुटणार आरपीडी कॉर्नर येथील ‘या’ गटारीची समस्या?

सुस्त महापालिका, निद्रिस्त अधिकारी आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधींमुळे आरपीडी कॉर्नर टिळकवाडी येथील गेल्या कांही वर्षापासून दुर्लक्षित असणारी तुंबलेल्या गटारीची समस्या आता पावसामुळे अधिकच गंभीर बनली आहे. सध्या आरपीडी चौकातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र गलिच्छ सांडपाणी वाहत असल्यामुळे वाहन चालक व पादचाऱ्यांमध्ये...

बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुधीर चव्हाण

बेळगाव लाईव्ह :जवळपास तीन हजार हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन या प्रतिष्ठित संघटनेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते वकील सुधीर चव्हाण यांची निवड झाली आहे. तत्कालीन बार असोसिशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची सनद रद्द झाल्याने बेळगाव वकील...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !