19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 20, 2023

मार्कंडेय” निवडणूक : छाननीत सर्व 55 अर्ज वैध

बेळगाव लाईव्ह :काकती (ता. जि. बेळगाव) येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांच्या आज झालेल्या छाननीमध्ये सर्वच्या सर्व 55 इच्छुकांचे अर्ज वैध ठरले आहेत. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक होऊ घातली आहे. सदर संचालक पदाच्या...

रस्त्यावरील ‘या’ धोक्याकडे लक्ष देण्याची मागणी

जुन्या गांधीनगरकडून येताना किल्ला सिग्नलच्या अलीकडे वळणावर दुभाजकाच्या ठिकाणी पेव्हर्सपेक्षा काँक्रीटचा मुख्य रस्ता उंच झाला आहे. परिणामी वाहन चालकांचा तोल जाऊन अपघात घडत असल्यामुळे याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे. जुन्या गांधीनगरकडून येताना किल्ला सिग्नलीकडे जाणाऱ्या वळणाच्या ठिकाणी मुख्य...

दडपण” सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्काराने सन्मानित

धारवाड येथील उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे बेळगावच्या अस्मिता क्रिएशन निर्मित "दडपण" या चित्रपटाला कर्नाटकातील पहिला "सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट" हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. भाग्यनगर येथील सिटी हॉलमध्ये आज रविवारी सकाळी या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले...

पावसाअभावी घटली ‘राकसकोप,’ ‘हिडकल’ मधील पाण्याची आवक

पावसाने उघडीत दिल्यामुळे बेळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयातील पाण्याची आवक सध्या घटली आहे. त्यामुळे राकसकोप जलाशयाचे दोन्ही दरवाजे गेल्या पाच दिवसापासून बंद करण्यात आले आहेत. यंदा राकेसकोप जलाशय जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुडुंब भरले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस...

टिळकवाडीतील मिळकतींवर महापालिकेचा हक्क

टिळकवाडी येथील मालमत्ताधारक विशेष करून सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ तसेच राॅय रोड, नेहरू रोड, महर्षी रोड आणि रानडे रोड येथील मालमत्ताधारकांच्या मिळकतींच्या उताऱ्यावर आता महापालिकेच्या मालकी हक्काची नोंद केली जात असल्यामुळे खळबळ उडाली आहे. तथापि...

नव्या भव्य इनडोअर बॅडमिंटन केंद्राचे उद्घाटन

बेळगावातील यतीन्द्रानंद स्टार लाईन बॅडमिंटन अकॅडमीच्या महांतेशनगर येथील नव्या भव्य इनडोअर शटल बॅडमिंटन सुविधा अर्थात केंद्राचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. स्टारलाइन बॅडमिंटन अकादमीचे संस्थापक यतींद्रानंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाप्रेमी अशोक पाटील,...

अशी साजरी केली जाते पारंपरिक नागपंचमी

बेळगाव लाईव्ह :श्रावण महिन्यात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे नाग पंचमी होय. बेळगाव तालुक्यातील गावोगावी आपापल्या पद्धतीने हा सण उत्साहात साजरा केला जातो. "हर हर नमुस करा श्रावण महिन्याचा जीत नागोबा खरा". कडाडणाऱ्या डमरू बरोबर गारुडी रंगात येऊन नागाला खेळवण्याचे...

स्वप्नांचा प्रामाणिकपणे पाठलाग करा, यश नक्कीच मिळेल : अभय नाईक

बेळगाव लाईव्ह : एखाद्या गावाचं नाव मोठं होतं ते त्या गावातल्या माणसांच्या कर्तृत्वावर! बेळगावातील अशा कर्तृत्ववान व्यक्तींनी देश विदेशात आपल्या बेळगावचा झेंडा रोवला. त्यांच्या कार्याची 'बेळगाव लाईव्ह'ने घेतलेली दखल म्हणजेच 'समुद्रापार बेळगाव'! बेळगावच्या जनतेने सातासमुद्रापार आपल्या प्रगतीचे झेंडे रोवले...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !