19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 14, 2023

प्रकाश हुक्केरी यांना मंत्री पदाच्या दर्जाचे पद

बेळगाव जिल्ह्याचे मंत्रीपद भुषवलेले सध्या शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विधान परिषद सदस्य असलेल्या प्रकाश हुक्केरी यांना राज्य मंत्री स्तराचे पद मिळाले आहे. हुक्केरी यांची कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.याशिवाय राज्यसभेचे माजी सदस्य राजीव गौड यांची योजना...

बहुचर्चित मनपा बैठकीत कोणते मुद्दे गाजणार

बेळगाव लाईव्ह: सभागृहात ठराव करूनही मराठीतून सर्वसाधारण सभेची नोटीस काढण्यात आली नाही. त्यामुळे मराठी भाषिकांना दुजाभावाची वागणूक देण्याच्या या प्रकाराचे महानगरपालिकेच्या बुधवार दिनांक 16 रोजीच्या बैठकीचे पडसाद उमटणार का, याबाबत शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. या बैठकीच्या विषय पत्रिकेत अनेक विषयांचा...

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील एनईपी रद्द -मुख्यमंत्री

पुढील शैक्षणिक वर्षापासून कर्नाटक राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) रद्द करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले होते. त्यामध्ये अडथळा येऊ नये यासाठी राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण...

आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांना “राष्ट्रपती पदक”

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) म्हणून समर्थपणे सेवा बजावलेले लोकप्रिय वरिष्ठ आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांना "राष्ट्रपती पदक" जाहीर करण्यात आले आहे. संदीप पाटील यांनी बेळगावसह राजधानी बेंगलोर येथे विविध पदांवर कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या अतिशय उल्लेखनीय...

पाॅलाइट्स” रक्तदान शिबिर : कॅम्प भागात जनजागृती फेरी

पाॅलाइट्स ऑफ बेलगाम वर्ड वाईड आणि सेंट पॉल्स हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे उद्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिराच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी सकाळी रक्तदान जनजागृती फेरी काढण्यात आली. पाॅलाइट्स ऑफ बेलगाम वर्ड वाईड आणि सेंट पॉल्स हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे...

“संजीवनी” चे रक्तदान शिबिर उस्फुर्त प्रतिसादात

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संजीवनी फाउंडेशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर आज सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसादासह मोठ्या उत्साहात पार पडले. संजीवनी फाउंडेशनतर्फे गेल्या तीन वर्षापासून स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यंदा उद्याच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या त्यांच्या रक्तदान शिबिराचा...

जायन्ट्स ग्रुप बेळगाव मेनने राबविला ‘हा’ स्तुत्य उपक्रम

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील कोकणात कृषी पर्यटन चालू आहे विद्यार्थी आणि नागरिकांना ज्यांची शेती नाही अश्याना शेतीची माहिती मिळावी यासाठी कृषी पर्यटन सुरू करण्यात आले आहे. अलीकडच्या बेळगावात देखील विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व आणि माहिती देण्याकरिता अनेकांनी शेती पर्यटन करवले...

बिघडलेला सिग्नल.. पोलिसांचे दुर्लक्ष!…अन् उपरोधी प्रतिक्रिया

सीबीटी अर्थात मध्यवर्तीय बस स्थानकानजीकच्या चौकातील बिघडलेल्या सिग्नलकडे पोलिसांसह संबंधित सर्वांचे दुर्लक्ष झाल्यामुळे सखेदाश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या या सिग्नलचा फक्त लाल दिवाच जळत असल्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या समस्येबद्दल पोलिसांकडे विचारणा केल्यास त्यांच्याकडून सिग्नलची...

वडगाव पशु चिकित्सालय स्थलांतर रद्द करण्याची मागणी

वडगाव येथील पशु चिकित्सालयाचे स्थलांतर रद्द करण्याबरोबरच बळ्ळारी नाला स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे, अशी मागणी शेती सुधारणा युवक मंडळ विष्णू गल्ली वडगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू मरवे तसेच शेती सुधारणा युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली...

रात्री -अपरात्री अकारण फिरणाऱ्या वाहन चालकांची चौकशी

अलीकडे शहर परिसरातील चोऱ्या -घरफोड्या यासारख्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून सध्या रात्री -अपरात्री विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या रोमिओंमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. गेल्या कांही दिवसांपासून शहर...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !