19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 5, 2023

चिकोडी जैन मुनी हत्या तपासात सीआयडी एडीजीपी फिल्डवर

बेळगाव लाईव्ह : चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार नंदी महाराज खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी आज चक्क सीआयडीचे पोलीस महासंचालक ( एडीजीपी) डॉ एम ए सलीम यांनी फिल्डवर उतरले आहेत. शनिवारी एडीजीपी सलीम यांनी बंगळूरहुन येऊन तालुक्यातील...

मला लोकसभा लढवण्याच्या अद्याप सूचना नाहीत : सतीश जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह : हायकमांडने मला लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितलेले नाही. मात्र अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी सर्वांना तयारी करावी अश्या सूचना दिल्या गेल्या आहेत असे मत बेळगावचे पालकमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले ते बेळगाव शहरातील कुमार गंधर्व...

उच्च न्यायालयात इंच इंच लढवू…तालुका समिती बैठकीत निर्धार

बेळगाव लाईव्ह :सुपीक जमीन संपादित करून त्याला संपवण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे उच्च न्यायालयात दाद मागून जमिनीसाठी इंच इंच लढवू असा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत शेतकऱ्यां कडून करण्यात आला. शेतकर्‍यांचा मोठा विरोध असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिंगरोडसाठी...

खानापूर म. ए. समितीने पालक मंत्र्यांकडे केल्या ‘या’ मागण्या

बेळगाव लाईव्ह :बदली आदेश प्राप्त खानापूर तालुक्यातील शिक्षकांना त्यांच्या जागी पर्यायी शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतरच बदलीच्या ठिकाणी जाण्यास अनुमती द्यावी. तसेच सरकारी कार्यालयांसह बसेसच्या नाम फलकांवर मराठी भाषेचा अंतर्भाव केला जावा, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सार्वजनिक बांधकाम...

गृहज्योति योजनेचा शुभारंभ; शून्य बिलांचे वितरण

गृहज्योति योजनेसाठी बेळगाव जिल्ह्याला प्रतिवर्ष 516 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गॅरंटी योजनांद्वारे प्रति कुटुंब 4 ते 5 हजार रुपये खर्च केले जातील. हे पैसे मुलांचे शिक्षण आणि कुटुंबांच्या चरितार्थसाठी थोडक्यात स्वावलंबी बनण्यासाठी कामी आले तरच गॅरंटी योजना...

111 “अग्निवीर” जवानांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत समारंभ

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेऊन देशसेवेसाठी सज्ज झालेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्या 111 "अग्निवीर" जवानांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज शनिवारी सकाळी लष्करी दिमाखात पार पडला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे आयोजित या दीक्षांत सोहळ्यास...

बेळगावच्या कलाकारांचा “दडपण” चित्रपट धडाक्यात प्रदर्शित

समाजातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासंदर्भात सामाजिक संदेश देणारा आणि बेळगावच्या कलाकारांच्या अभिनयाची एक उत्कृष्ट मराठी कलाकृती असलेला "दडपण" चित्रपट आज मोठ्या धडाक्यात प्रदर्शित झाला आहे. बेळगावचे राजेश गणपती लोहार निर्मित आणि संतोष चंद्रकांत सुतार दिग्दर्शित 'आता विराम आत्महत्येला' ही टॅगलाईन असलेला...

बेळगाव ईएसआय हॉस्पिटल प्रकल्प भू निश्चितीच्या टप्प्यावर

राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी बेळगाव येथे ईएसआय हॉस्पिटल सुरू करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित केला असता हा प्रकल्प सध्या भू निश्चितीच्या टप्प्यावर असल्याचे सकारात्मक उत्तर कामगार आणि रोजगार खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या राज्य विमा...

हिंडलगा कारागृहातील व्हिडिओ; कैद्याविरुद्ध गुन्हा

हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने तेथील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात त्या कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत शेखर मोगवीर असे गुन्हा दाखल झालेल्या कायद्याचे नांव आहे. प्रशांत याला...

रिंग रोड विरोधात म. ए समिती आक्रमक होणार का?

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरा सभोतालच्या प्रस्तावित रिंग रोडसाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने आक्रमकता दाखवली असून दुसऱ्यांदा नोटिफिकेशन जारी करत पहिल्या टप्प्यात पश्चिम भागातील 16 गावातील 34 किलोमीटर साठी शेकडो एकर जमीन संपादन करण्याचा घाट घातला आहे. शुक्रवार 4 ऑगस्ट रोजी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !