19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 25, 2023

शुक्रवारी पोतदार पॅनेलचा जोरदार प्रचार

बेळगाव लाईव्ह :काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवारी (दि. 27) होणार आहे. यासाठी अविनाश पोतदार पॅनेलच्या वतीने कंग्राळी बुद्रूक परिसरात प्रचार करण्यात आला. यावेळी शेतकरी आणि कारखान्याच्या हितासाठी पोतदार पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अविनाश...

बेळगाव स्मार्ट सिटी लि.ला मिळाला ‘हा’ राष्ट्रीय पुरस्कार

बेळगाव लाईव्ह :केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी पुरस्कार स्पर्धेमध्ये (आयएसएसी -2022) बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने 'उत्कृष्ट क्षेत्रीय स्मार्ट सिटी' पुरस्कार पटकावला आहे. सदर पुरस्कार इंदोर येथे येत्या 27 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित सोहळ्यामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान...

बेळगाव दिल्ली विमान सेवेचे बुकिंग सुरू

बेळगाव लाईव्ह :बेळगाव-दिल्ली विमानसेवेसाठी बुकिंग सुरू गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली बेळगाव-दिल्ली विमानसेवा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.या विमानसेवेसाठी इंडिगो विमान कंपनीने बुकींग सुरू केले आहे. विमान नवी दिल्लीहून दुपारी 3.45 वाजता निघेल आणि बेळगावला 6.05 वाजता उतरेल. 2 तास...

खऱ्या शेतकऱ्यांच्या पॅनेलला विजयी करा :रमाकांत कोंडूस्कर

बेळगाव लाईव्ह: शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या घरात समाधानाचा दिवा पेटतो. मातीशी झुंज देणारा शेतकरी ज्यावेळी बाजारात पराभूत होतो त्यावेळी त्याच्या पाठीवरची ठिगळं झाकायला आभाळही पुरं पडत नाही ही शेतकऱ्याची व्यथा आहे. शेतकरी टिकायचा आणि शेतकरी जगायचं असेल तर...

बेळगावच्या उद्योजकाला पुरस्कार

बेळगाव लाईव्ह :उद्योजक महादेव चौगुले यांना पुरस्कार मिळाला आहे. बेळगाव लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष आणि अलंकार एंटरप्रायझेसचे भागीदार महादेव चौगुले यांना किर्लोस्करवाडी येथे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडतर्फे 2022-23 झिरो पीपीएम अचिव्हमेंटसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष श्री...

ह्युम पार्क येथे भव्य बागायत महोत्सवाला प्रारंभ

बेळगाव लाईव्ह: कर्नाटक राज्य बागायत खाते, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बागायत अभियान आणि फळाफुलांसह विविध वनस्पतींच्या रोपांच्या भव्य विक्री प्रदर्शन वजा बागायत महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. क्लब रोडवरील...

मद्यपी मुलाचा बापानेच केला सुपारी देऊन खून

बेळगाव लाईव्ह: दारू पिऊन कुटुंबीयांना सतत त्रास देणाऱ्या मुलाचा बापानेच सुपारी देऊन भीषण खून केल्याची धक्कादायक घटना मुरगोड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे. खून झालेल्या युवकाचे नांव संगमेश मारुतेप्पा तिगडी (वय 38, रा....

पायाभूत सुविधा पुरवा : बसवण कुडची ग्रामस्थांची मागणी

गावामध्ये पायाभूत सुविधा पुरवा, अन्यथा आमचे गाव ग्रामपंचायतीत समाविष्ट करा, अशी जोरदार मागणी बसवण कुडची ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे बसवण कुडची गावाचा समावेश बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात आहे. परंतु, याठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे प्रशासनाने गावात त्वरेने...

श्री गणेश फेस्टिवल बेळगाव 2023 आयोजन

बेळगाव लाईव्ह :समाजामधील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे, महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, तसेच समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केलेल्या मान्यवरांना शोधून त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी स्पर्धा, नवरत्न सत्कार असे निरनिराळे...

आवक घटल्याने फळे, फुलांच्या दरात वाढ

बेळगाव लाईव्ह :व्रतवैकल्याचा महिना असलेल्या श्रावण मासाला प्रारंभ झाला आहे. श्रावणातील शुक्रवारच्या पूजेला विशेष महत्त्व असल्यामुळे आज शुक्रवारी महालक्ष्मी पूजनानिमित्त बाजारपेठेत फळे आणि फुलांना वाढती मागणी असून आवक घटल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. श्री लक्ष्मी पूजेसाठी शहर परिसर तसेच...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !