19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 2, 2023

मनपाच्या आरोग्य विभागावर नाराजी

बेळगाव  लाईव्ह :महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्यापार परवाना तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली असून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. व्यापार्‍यांना नोटीस न देताच दोन हजार रूपयांचा दंड आकारण्यात येत असल्यामुळे व्यापारी वर्गात संताप व्यक्त होत आहे.व्यापार परवान्यासाठी शहापूर परिसरात महापालिकेकडून जबरदस्ती...

महामेळावा प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

बेळगाव लाईव्ह :कर्नाटकी विधीमंडळ अधिवेशनाविरोधात 2021 साली महामेळावा आयोजित केल्याप्रकरणी म. ए. समितीच्या 30 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे आता या प्रकरणी पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. चौथे जेएमएफसी न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार...

अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अंगणवाडी शिक्षिका आणि सहाय्यकांना बीएलओ कामाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे तसेच त्यांच्यावर इतर कोणतीही कामे सोपवू नयेत, अशी मागणी अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स फेडरेशनचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड. नागेश सातेरी, उपाध्यक्षा वाय....

बेळगावात ग्राहक आयोग स्थापन करा

बेळगाव जिल्हा न्यायालय आवारातील एका निवडक इमारतीमध्ये राज्य ग्राहक आयोगाची स्थापना करावी आणि अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोग नियमित करण्याद्वारे त्याच्यासाठी वेगळी इमारत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा ग्राहक संघातर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा ग्राहक संघाचे अध्यक्ष...

जुने निलगिरीचे झाड कोसळून 4 इमारतींचे नुकसान

वन खात्याच्या दुर्लक्षामुळे इंदिरा कॉलनी, भडकल गल्ली आणि कोळी गल्ली कॉर्नरवरील सैनिक बोर्डच्या कंपाउंड मधील जुने मोठे निलगिरीचे झाड कोसळून चार इमारतींचे नुकसान झाल्याची दुर्घटना काल मंगळवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून सदर दुर्घटनेत कोणालाही इजा...

केंद्राच्या प्रकल्पांवरील छायाचित्र प्रदर्शन -श्रुती

केंद्रीय संपर्क कार्यालय, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे स्वातंत्र्य दिन आणि केंद्र सरकारचे बेळगावातील प्रकल्प तसेच विविध खात्यांच्या प्रकल्पावरील माहिती कार्यक्रम या संदर्भातील पाच दिवसांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे या महिन्यात आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मतदार...

ग्रामीण भागात वाढल्या चोरीच्या घटना

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध लक्ष्मी मंदिरातील देवीच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. हा प्रकार उघड होताच नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. बेळगाव शहर व तालुक्यातील चोरट्यांचा धुमाकूळ काही थांबायचं नाव...

बेळगाव -चोर्ला रस्त्याची पुन्हा वाताहत; वाहन चालकांना मनस्ताप

गेल्या कांही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्याकडे जाणाऱ्या बेळगाव -चोर्ला रस्त्याची बऱ्याच ठिकाणी पुन्हा संपूर्ण वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप होत असून वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या कांही दिवसात पडलेल्या दमदार पावसामुळे बेळगाव शहरातील रस्त्यांप्रमाणे...

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे बेळगावशी जिव्हाळ्याचे संबंध

बेळगाव लाईव्ह :जागतिक कीर्तीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत (महाराष्ट्र) येथे आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्येची बातमी आज बुधवारी समजतात बेळगावातील त्यांचे असंख्य चाहते आणि हितचिंतकांना मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई हे वारंवार बेळगावला येत होते. त्यांचे बेळगावशी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !