19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 17, 2023

जय किसान भाजी मार्केटला दुसरी नोटीस?

बेळगाव लाईव्ह : बेळगाव गांधीनगर येथील जय किसान भाजी मार्केटला महापालिकेने दुसरी नोटीस बजावली असल्याचे समजते. याबाबत व्यापारी आणि महापालिकेने मात्र दुजोरा दिलेला नाही. जय किसान भाजी मार्केट व्यापारी संघटनेने किल्ला येथे नव्याने भाजी मार्केट सुरू केल्यामुळे तीन वर्षापासून हा...

बेळगाव मनपा आयुक्तांचे महत्वपूर्ण आवाहन

बेळगाव लाईव्ह :शहरातील नागरिकांनी ओला, सुका आणि घातक कचरा वेगवेगळा करून बेळगाव स्वच्छ शहर बनवण्यासाठी कचरा गोळा करणाऱ्यांना द्यावा आणि घनकचरा विल्हेवाट नियम 2016 च्या योग्य अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केले आहे. महापालिकेने घरोघरी...

इथे शासनाचे लक्ष आहे का?

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील साई कॉलनी येथे एका सरकारी प्रकल्पाच्या खोदकामामुळे निर्माण झालेला पावसाच्या पाण्याचा मोठा डोह लहान शाळकरी मुलांसाठी धोकादायक ठरत असून याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे. साई कॉलनी येथील महानगरपालिकेच्या खुल्या जागेमध्ये...

यासाठी दणाणले मनपा अधिकाऱ्यांचे धाबे

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज पहाटे बेळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष अनिशेट्टर यांच्या घरावर छापा टाकून कागदपत्रांची तपासणी व चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने आज गुरुवारी...

मनपा सर्वसाधारण सभेत घेतले गेले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कांही महत्त्वाचे निर्णय घेण्यात असून त्यापैकी प्रमुख निर्णय म्हणजे शहरातील खुल्या जागांवरील कचरा हटवून त्याचा खर्च संबंधित जागा मालकाकडून दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात येणार आहे. बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा काल बुधवारी महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली...

यंदा रायबाग वगळता सर्वत्र सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद

बेळगाव जिल्ह्यात यंदा सर्वत्र असमाधानकारक पाऊस पडला असून गेल्या 1 जानेवारी 2023 पासून काल बुधवारी 16 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यामध्ये रायबाग तालुका वगळता इतरत्र सर्व ठिकाणी दरवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. बेळगाव शहरासह तालुक्यात आत्तापर्यंत सरासरी 1136.0 मि.मी. पाऊस...

दडपण”ला उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार

बेळगावच्या अस्मिता क्रिएशन निर्मित "दडपण" या कर्नाटकातील पहिल्या मराठी चित्रपटाची मुक्तकंठाने प्रशंसा करत उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने सदर चित्रपटाला संपूर्ण कर्नाटकातील "सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट" हा पुरस्कार जाहीर केला आहे. धारवाड येथील उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने तशा...

धारवाड वाहतूक पर्यायी मार्गानेचं

गुरुवारी सकाळ पर्यंत धारवाड जवळ हायवे बंदच...वाहतूक पर्यायी मार्गाने बुधवारी धारवाड जवळ गॅस टँकर पलटी झाल्याने बेळगाव कडून धारवाड कडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती गुरुवारी सकाळी 8 पर्यंत देखील हायवे बंदच होता. सदर वाहतूक कधी खुली होणार...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !