19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 6, 2023

सतीश जारकीहोळी घेणार गणेश उत्सवात संदर्भात बैठक

बेळगाव लाईव्ह :पुणे मुंबई नंतर बेळगावात सर्वात मोठा गणेश उत्सव बेळगावात साजरा केला जातो हाच गणेश उत्सव काही दिवसावर आला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी कशी असायला हवी ? उत्सवा दरम्यान प्रशासन कोण कोणती उपाययोजना करणार आहे आणि गणेश महामंडळांच्या...

ऑगष्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे….

जी गोष्ट आपल्या घरच्यानाही सांगू शकत नाही ती गोष्ट सांगण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री...सदा,सखा अनाधी कालापासून अनंत काळा पर्यंत हृदयस्थ जोडण्याची प्रक्रिया म्हणजे दोस्ती... कृष्णाचा सखा सुदामा अर्जुनाचा सखा कृष्ण,दुर्योधनाचा सखा कर्ण,महादजी शिंदेचा सखा राणेखान छ्त्रपती संभाजी राजेंचा सोबती कवी पुलेश...

बसवन कुडची गावचा आदर्शवत उपक्रम

बेळगाव लाईव्ह :दरवर्षी बसवण कुडची येथील श्री कलमेश्वर, श्री बसवाणा, व श्री ब्रहदेवाच्या वार्षिक यात्रोत्सवात इंगळयासाठी काकती डोंगरातून वृक्षतोड करून लाकुन आणले जाते त्यासाठी जंगलातील झाडे अबाधित राहावी साठी बसवण कुडची ग्रामस्थांनी थेट काकतीच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले....

बेळगावच्या खेळाडूंनी मारली बाजी

बेंगळुरू येथील सी एम ए ग्रँड हॉल येथे 6 ऑगष्ट झालेल्या जपान शोटोकॉन इंडिपेंडेंस कप ओपन चॅम्पियन स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. या ओपन चॅम्पियन स्पर्धेत 1500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता. बेळगाव येथील सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ...

पावसाळ्यात विद्युत खांब्याजवळ जाऊ नये : सामाजिक कार्यकर्त्या कडून जागृती

बेळगाव लाईव्ह :पावसाळ्यात विद्युत खांबाजवळ जाऊ नये किंवा विद्युत खांबाला कोणीही स्पर्श करू नये याबाबत बेळगाव गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी विद्युत खांबाला जनजागृती फलक बसून सदाशिवनगर येथे जनजागृती केली आहे. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी  येथे विद्युत खांबांच्या तारा कोसळून...

हेस्कॉमच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव लाईव्ह : हेस्कॉम कडुन विद्युत वितरणाच्या हलगर्जीपणामुळे बेळगाव तालुक्यातल्या बिजगर्णी गावातल्या तरुण शेतकरी पती-पत्नीचा बळी गेला आहे. शेतात काम करत असताना विद्युत तार अचानक अंगावर पडल्याने शॉक लागून या शेतकरी दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडल्याने...

ऊर्जावान माणसं…

ऊन असो, वारा असो, पाऊस असो वीस पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 24 तास फिल्डवर काम करावे लागते. लोकांच्या घरात प्रकाश पाडण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मग त्यासाठी अनेकदा जीवावर बेतणारे प्रसंगही ओढवतात. अशाच एका प्रसंगात बेळगाव शहरातील टिळक चौकातील नादुरुस्त...

बेळगावबद्दल आपला अभिमान आभाळाएवढा : प्रज्ञा पुणेकर

बेळगाव लाईव्ह : एखाद्या गावाचं नाव मोठं होतं ते त्या गावातल्या माणसांच्या कर्तृत्वावर! बेळगावातील अशा कर्तृत्ववान व्यक्तींनी देश विदेशात आपल्या बेळगावचा झेंडा रोवला. त्यांच्या कार्याची 'बेळगाव लाईव्ह'ने घेतलेली दखल म्हणजेच 'समुद्रापार बेळगाव'! बेळगावच्या जनतेने सातासमुद्रापार आपल्या प्रगतीचे झेंडे रोवले...

बेळगावतील विविध संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, राजा राममोहन राँय, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु या महापुरुषांविषयी अत्यंत हीन पातळीवरून संतापजनक वक्तव्ये केली आहेत. भारताला मिळालेले स्वातंत्र्यही ते मानत नाहीत. १५ आँगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !