19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 12, 2023

बेळगाव ग्रामीण मधील 19 पंचायती भाजपकडे: केला दावा

बेळगाव लाईव्ह :नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीमध्ये बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपाने आपला दबदबा कायम राखला आहे. 41 पैकी एकूण 19 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, असा दावा भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला आहे. ग्रामीणचे आमदार...

कब्बडीत चमकतोय सीमेवरचा हा खेळाडू

सरोळी (ता.चंदगड)सारख्या एका छोट्याशा गावातील तरुणाची तेलगू टायटन्सच्या संघामध्ये निवड झाल्याने सरोळीसह चंदगड तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. येथील ग्रामस्थातून, कबड्डी खेळाडूंकडून व कबड्डी प्रेमीकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.सुरज देसाई, सिद्धार्थ देसाई नंतर चंदगड तालुक्यातून प्रो कबड्डी स्पर्धेसाठी...

दिल्ली पुणे विमानसेवेची कडाडी यांची घोषणा

बेळगाव लाईव्ह: गेल्या कित्येक महिन्यापासून बंद झालेल्या बेळगाव दिल्ली आणि बेळगाव पुणे या दोन महत्त्वपूर्ण विमानसेवेची सुरुवात होणार अशी माहिती बेळगावचे राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी दिली आहे. कडाडी यांनी आपल्या स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरून सदर विमानसेवा बाबत माहिती दिली...

सुट्टीच्या दिवशीही मनपा आयुक्तांची धडक मोहीम सुरूच

आज महिन्याचा दुसरा शनिवार हा सरकारी सुट्टीचा दिवस होता, मात्र तरीही महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांनी भल्या सकाळी शहराचा दौरा करून विविध ठिकाणच्या स्वच्छता कामाची पाहणी केली. मनपा आयुक्त दूडगुंटी यांनी आज शनिवारी सकाळी 5.45 वाजता आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात...

शहरात भरवस्तीत धाडसी चोरी;

घरातील सर्व मंडळी परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 24 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 1 लाख 30 हजार रुपये असा सुमारे 14 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल शुक्रवारी मध्यरात्री गोंधळे गल्ली येथे घडली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या...

सुधारित योजनेसाठी तिसऱ्या रेल्वे गेट आरओबीचे काम स्थगित

सध्याच्या घडीला बेळगाव लोकसभा मतदार संघातील एकूण 6 रोड ओव्हर ब्रिजच्या (आरओबी) उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच सुधारित नव्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्यामुळे बेळगावच्या तिसऱ्या रेल्वे गेट येथील आरओबीच्या खानापूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन मार्गांचे काम राज्य सरकारच्या...

शहरात मंगळसूत्रं लांबविणारे त्रिकूट गजाआड

मध्यवर्ती बस स्थानकासह शहरात विविध ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून लांबविणाऱ्या चेन स्नॅचर त्रिकुटाला मार्केट पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील 1 लाख 60 हजार रुपये किंमतीची मंगळसूत्रं जप्त केली आहेत. दस्तगीर लाल साब जमादार (वय 28), संदेश किरण जाधव (वय...

या अल्पसंख्यांक अध्यक्षांकडे मराठी नगरसेवकांची मागणी

बेळगाव लाईव्ह:बेळगावसह राज्यातील अल्पसंख्यांक मराठी भाषिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. तरी आम्हाला सरकारी कागदपत्रे मराठीतून मिळण्याबरोबरच आमचे मूलभूत अधिकार मिळवून द्यावेत अशी मागणी बेळगाव महापालिकेतील मराठी गटाच्या नगरसेवकांनी अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाचे चेअरमन (अध्यक्ष)...

‘त्या’ दुर्घटनेस इमारतीतील बेजबाबदार वायरिंग कारणीभूत

शाहूनगर येथे विजेचा धक्का बसून तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू होण्यास विना प्लग खुली ठेवण्यात आलेली धोकादायक इलेक्ट्रिक वायर कारणीभूत आहे. बांधकाम सुरू असलेल्या संबंधित इमारतीमधील इलेक्ट्रिक वायरिंग अखंड शाबूत नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे, असे हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता विनोद...

माझी माती, माझा देश’ अभियायाची सुरुवात

बेळगाव लाईव्ह :स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त 'माझी माती, माझा देश' अभियान शनिवारी पासून बिजगर्णी गावातून सुरुवात करण्यात आली. जवळपास एक हजार हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून पर्यावरण रक्षण कसे आणि का करावे याची माहिती सुभेदार हरीचंद्र शिंदे...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !