20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 11, 2023

राज्याचा जी डी पी वाढला : सिद्धरामय्या

बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारच्या पाच हमी योजनांच्या माध्यमातून शेतकरी, गरीब, महिला, मजूर आणि मागासवर्गीय कुटुंबातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये उपलब्ध आहेत. त्यामुळे आर्थिक घडामोडी सुरू होतील. यामुळे राज्याचा जीडीपी वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. अथणी तालुक्यातील...

पाॅलाइट्स”तर्फे भव्य रक्तदान शिबिर, फादर एडी फुटबॉल स्पर्धा

पाॅलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईड आणि सेंट पॉल्स हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे यंदाचा 56 वा स्वातंत्र्य दिन आजादी का अमृत महोत्सवानिमित्त येत्या 15 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिरासह त्यानंतर 1 सप्टेंबर 2023 पासून प्रतिष्ठेच्या फादर एडी स्मृती चषक...

दूरशिक्षण केंद्राच्या वतीने बेळगांव येथे प्रवेश प्रक्रियेबाबत उद्बोधन वर्गाचे आयोजन

बेळगाव लाईव्ह : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रमार्फत शैक्षणिक वर्ष 2023 - 24 साठी बी.ए.,बी.कॉम., एम.ए.(मराठी हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र) एम.कॉम.,एम.एस्सी व (गणित) या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने बेळगांव येथील सीमा भागातील...

गृहलक्ष्मी” शुभारंभ पुन्हा लांबणीवर; 27 ऑगस्ट नवी तारीख

राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या बहुप्रतिक्षित "गृहलक्ष्मी" योजनेचा 20 ऑगस्ट रोजी होणारा शुभारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे. बेळगाव येथून 20 ऐवजी येत्या 27 ऑगस्ट रोजी गृहलक्ष्मी योजनेचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री...

दिव्यांगावरील पोलिसांचा हल्ला चुकीचा -मुख्यमंत्री

उद्यमबाग पोलिसांनी एका दिव्यांग व्यक्तीवर हल्ला करून त्याला मारहाण करण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे असे स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मान्य केले असून याप्रकरणी खातेनिहाय चौकशीचा आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बेळगावच्या सांबरा विमानतळावर आज शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते....

ड्रेनेजची ‘ती’ समस्या पोलीस संरक्षणात निवारण्यास प्रारंभ

बेळगाव शहरातील कोतवाल गल्ली, जालगार गल्ली येथील ड्रेनेज समस्या निवारणाच्या कामाला आज शुक्रवारी दुपारी आमदार राजू शेठ व स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत पोलीस संरक्षणात प्रारंभ करण्यात आला आहे. बेळगाव शहरात जास्त पाऊस झाला तर वरच्या भागातील पाणी मोठ्या प्रमाणात गटारीतून वाहत...

हनुमान हॉटेल ऑटो रिक्षा स्टॅन्ड संदर्भात मनपायुक्तांकडे मागणी

नेहरूनगर येथील हनुमान हॉटेलनजीक ऑटोरिक्षा स्टॅन्डच्या ठिकाणी आमच्या ऑटोरिक्षा थांबवण्यास लेखी परवानगी द्यावी अशी मागणी हनुमान हॉटेल ऑटोरिक्षा स्टॅन्डच्या रिक्षा चालकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. बेळगाव ऑटो रिक्षा मालक आणि चालक संघटनेच्या नेतृत्वाखाली एका निवेदनाद्वारे उपरोक्त मागणी मनपायुक्तांकडे करण्यात आली...

उपनोंदणी कार्यालयाचा अजब कारभार; विज नाही म्हणून कार्यालय बंद

कोणतेही सरकारी कार्यालय अथवा खाजगी कार्यालयात वीज पुरवठा खंडित असेल तर जनरेटर लावून काम केले जाते. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये असे होत असते. मात्र बेळगावतीलं हे एक असे शासकीय कार्यालय आहे, जिथे विद्युत पुरवठा नाही वायरिंगचे काम बिघाड झाले म्हणून...

जितो बेळगावतर्फे 15 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिर

देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन, आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट बेळगावच्या सहकार्याने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) बेळगाव शाखेतर्फे येत्या मंगळवार दि 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले...

मॉर्निंग राऊंडस पाहणी सूचना कारवाई.. सुरूच

बेळगाव शहरातील कचऱ्याची समस्या महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी गांभीर्याने घेतली असून त्यांनी आज शुक्रवारी भल्या पहाटे शहराच्या विविध भागांना भेटी देऊन तेथील कचरा साफसफाईच्या कामाबरोबरच कचरा उचल कामाची पाहणी केली. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज पहाटे 5:30 वाजता...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !