19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 19, 2023

आयुक्तांचां कामाचा झपाटा पालिका कर्मचऱ्यांचा घायटा..

बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचे पाहणी दौरे सुरूच असून त्यांनी इंदिरा कँटिनची पाहणी केली व हॉटेल्समध्ये भेटी देत स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या. महापालिका आयुक्त दुडगुंटी यांनी शनिवारी (दि. 19) स्वच्छतेच्या आढाव्यासह इंदिरा कँटिन, गोशाळा, मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण...

15 जागांसाठी 55 इच्छुकांचे अर्ज दाखल

बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्याच्या राजकारणावर बराचसा प्रभाव असणारा काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अनेकांनी तयारी चालवली आहे. संचालकाच्या 15 जागांसाठी एकूण 55 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत शनिवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी 20. जणांनी अर्ज भरले...

शिधापत्रधारकांना सर्व्हर डाऊनचा फटका

बेळगाव लाईव्ह :शासकीय योजनेअंतर्गत एखादे काम पटकन होण्याची शक्यता फार कमी असते. आता प्रगत डिजिटल युग आले असले तरी सर्व कामे 'सर्व्हर'वर अवलंबून असल्यामुळे सर्व्हर डाऊन झाला की कामाची बोंबाबोंब होऊन डोक्याला हात लावण्याची वेळ येते. सध्या हीच परिस्थिती अन्न...

बेळगावमध्ये मालमत्ता मार्गदर्शन मूल्यात वाढ

बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने 2023 -24 च्या अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून राज्यातील मालमत्ता मार्गदर्शन मूल्यात (रेडी रेकनर) वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी बेळगाव शहरामध्ये सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे या दरवाढी संदर्भात आक्षेप नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मार्गदर्शन...

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने हेस्कॉमला निवेदन सादर

आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळातर्फे शहरातील श्री गणेशोत्सव मंडळांच्या विजेसंदर्भातील विविध समस्या व मागण्यांचे निवेदन आज शनिवारी हेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आले. हेस्कॉमतर्फे नेहरूनगर येथील हेस्कॉम सहाय्यक कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये आज शनिवारी आयोजित विद्युत...

शेट्टर-सवदी ‘रिव्हर्स ऑपरेशन’साठी भाजप हाय कमांड सज्ज?

विधानसभा निवडणुकी प्रसंगी तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा माघारी भारतीय जनता पक्षात आणले जावे, अशी सूचना भाजप हाय कमांडने केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजते. खासदार...

कौन बनेगा खासदार भाजपमध्ये रेस…

बेळगाव लाईव्ह : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी बेळगावच्या विद्यमान खासदार मंगला अंगडी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा अधिक आहे कारण असे आहे की बेळगाव भाजपमधील अनेकजण इच्छुक दिल्लीवाऱ्या करू लागलेले आहेत. दिल्ली मधल्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी...

एटीएस येथे पत्रकारांना घडले आयएएफच्या पैलूंचे दर्शन

बेळगावातील प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारतीय हवाई दलाची भूमिका, त्याची क्षमता आणि तयारी यासह अग्नीवीरवायूंच्या प्रेरणा व प्रशिक्षणाची माहिती व्हावी, यासाठी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलतर्फे (एटीएस) काल शुक्रवारी प्रसिद्धी माध्यम अभिमुखता कार्यक्रम राबविण्यात आला. सदर प्रसिद्धी माध्यम अभिमुखता कार्यक्रमांतर्गत शहरातील...

उप्पीटात विष घालून पत्नीकडून पतीला संपवण्याचा प्रयत्न

उप्पीटमध्ये विष घालून पत्नीने आपल्या पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गोरेबाळ (ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) येथे उघडकीस आली आहे. याच घटनेत तेच उप्पीट खाल्ल्यामुळे पाळीव कुत्रे आणि मांजराचा मृत्यू झाला आहे. निंगाप्पा फकीराप्पा हमानी (वय 35, रा. गोरेबाळ)...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !