20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 3, 2023

अंगणवाडीतील माध्यान आहारावर चोरट्यांचा डल्ला

बेळगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून बाची (ता. जि. बेळगाव) येथील अंगणवाडीचा दरवाजा फोडून चोरट्यांनी तांदूळ, साखर, खाद्यतेल वगैरे मुलांच्या माध्यम आहाराचे साहित्य लंपास केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बाची (ता. जि. बेळगाव) येथील बेळगाव -वेंगुर्ला हमरस्त्याला लागूनच...

शालेय विद्यार्थ्यांत दडपण चित्रपटाचे प्रमोशन

बेळगाव लाईव्ह : सामाजिक संदेश देणाऱ्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांत जनजागृती करणाऱ्या मराठी चित्रपट दडपणचे प्रमोशन शाळातून करण्यात आले यास विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे. दडपण सिनेमाच्या टीमला मराठा मंडळ डिग्री व पियू कॉलेज आणि मराठा मंडळ हायस्कूल सेंट्रल हायस्कूल व जिजामाता...

मनपाच्या स्थायी समित्या अन् त्यांचे सदस्य

बेळगाव महानगरपालिकेच्या विविध स्थायी समिती आणि त्यांचे सदस्य खालील प्रमाणे आहेत. कर, वित्त आणि अपील स्थायी समिती : अध्यक्ष -विणा श्रीशैल विजापुरे, सदस्य -रेखा मोहन हुगार, उदयकुमार विठ्ठल उपरी, संदीप अशोक जिरग्याळ, प्रीती विनायक कामकर, रेश्मा परवेज बैरकदार, शामोबीम सलीमखान...

मराठा मंदिरात सुरू होणार समितीचे कार्यालय

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या 8 ऑगस्ट रोजी मराठा मंदिर येथील कार्यालयात पुन्हा  एकीकरण समितीचे ऑफिसचे कामकाज सुरू केले जाणार आहे. यासंदर्भात मराठा मंदिर कार्यालय अध्यक्षांना एका निवेदनाद्वारे नुकतीच कल्पना देण्यात आली. सदर निवेदन अध्यक्षांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे माजी नगरसेवक...

इंजीनियरिंग पदविका परीक्षेत मोक्ष व्ही. व्ही. राज्यात प्रथम

कर्नाटक तांत्रिक परीक्षा मंडळ बेंगलोर यांच्या वतीने गेल्या जून जुलै 2023 मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या डिप्लोमा अर्थात पदविका परीक्षेत गोमटेश पॉलिटेक्निक कॉलेजचा विद्यार्थी मोक्ष व्ही. व्ही. याने सिव्हिल शाखेत घवघवीत यश संपादन करताना राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. डिप्लोमा...

गणेश उत्सवात प्रशासनाने एवढं करावं

आगामी सार्वजनिक श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विविध समस्यांचे निवारण केले जावे, अशी मागणी शहरातील श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसह बेळगाव महापालिका आयुक्तांकडे केली आहे. श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळ महानगर बेळगावचे अध्यक्ष विजय जाधव आणि सेक्रेटरी हेमंत हावळ...

मुख्य बाजारपेठेतील कचऱ्याची दिवसातून दोन वेळा उचल

बेळगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेतील कचऱ्याची उचल दिवसातून दोन वेळा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्या अनुषंगाने कचरा संकलन करणाऱ्या पाच ऑटो टिप्पर्सचा शुभारंभ काल बुधवारी करण्यात आला आहे. आता महापालिकेच्या पाच ऑटो टिप्पर्सच्या सहाय्याने दररोज सकाळी व सायंकाळी अशा दोन्ही...

‘ती ‘आली परतुनी….

मानसिक अवस्थातून तीन महिन्यांपासून बेपत्ता झालेली शहापूर, वडगाव रयत गल्ली येथील महिला अखेर सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडियाच्या जागृतीमुळे परत आली. बुलढाणा येथील दिव्य फाऊंडेशन दिव्य सेवा प्रकल्पाच्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केला असून तिला बेळगावात आणून सोडण्यात आले आहे. रेखा सांबरेकर...

उच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांचा आर. एल. लाॅ कॉलेजतर्फे सत्कार

कर्नाटक लाॅ सोसायटीचे राजा लखमगौडा लॉ कॉलेज यंदा आपला अमृत महोत्सव साजरा करत आहे. या महोत्सवाचा एक भाग म्हणून कॉलेजचे 5 माजी विद्यार्थी जे सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, त्यांचा सत्कार समारंभ येत्या शनिवार दि. 5 ऑगस्ट 2023...

स्मार्ट सिटीची 153 कोटींची 6 विकास कामे अद्याप प्रलंबित

कर्नाटक राज्यातील सात शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना सुरू आहे. या सात शहरांमधील मिळून 1,870 कोटी रुपयांची 69 विकास कामे प्रलंबित आहेत. सर्वाधिक म्हणजे 23 कामे मंगळूर शहरात प्रलंबित असून या क्रमवारीत 6 प्रलंबित कामांसह बेळगाव शहर पाचव्या क्रमांकावर आहे. बेळगाव...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !