19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 21, 2023

मार्कंडेय निवडणूक 41 जण रिंगणात

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील शेतकरी आणि जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या यंदा निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण अर्ज दाखल केलेल्या 55 उमेदवारांपैकी 14 जणांनी माघार घेतली...

या खटल्याची सुनावणी लांबणीवर

कर्नाटकी विधीमंडळ अधिवेशनाविरोधात 2021 साली महामेळावा आयोजित केल्याप्रकरणी म. ए. समितीच्या 31 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाची सुनावणी सोमवारी (दि. 21) होती. म. ए. समिती नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. पण, ही सुनावणी लांबणीवर पडली. चौथे जेएमएफसी न्यायालयात आज सुनावणी...

प्रभू यत्नट्टीना मिळाला मोठा दिलासा..

बेळगाव लाईव्ह : बेळगाव बार असोसिएशनचे  अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची कायमस्वरूपी सनद रद्द करण्याच्या राज्य बार कौन्सिलच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे अशी माहिती वकील यत्नट्टी यांनी 'Belgaum Live -बेळगाव लाइव्ह'शी बोलताना दिली आहे. मागील काही दिवसापूर्वी...

जुना पीबी रोड श्री रेणुका मंदिराला पाच वर्षे

बेळगाव लाईव्ह :जुना पीबी रोड, बेळगाव येथील जीर्णोद्धारित श्री रेणुकादेवी मंदिराचा 5 वा वर्धापन दिन आज सोमवारी भक्तीभावाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील जुना पुना -बेंगलोर रोड या रस्त्यावर पाच वर्षापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली पूर्वापार असलेल्या श्री रेणुका देवीच्या लहान...

सदोष सायलेन्सर : 16 दुचाकी चालकांवर गुन्हा

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रस्त्यावर सदोष कर्णकश सायलेन्सर लावून फिरणाऱ्या दुचाकी वाहन चालकांविरुद्ध मोहिम उघडताना बेळगाव रहदारी पोलिसांनी काल एकूण 16 दुचाकी चालकांवर कारवाई करत त्यांची वाहने गुन्हा नोंदवून जप्त केली आहेत. बेळगाव रहदारी पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक...

केकेएमपी मालमत्तेची आर्थिक देखभाल स्वखर्चाने :

सदाशिवनगर बेळगाव येथील सीटीएस क्र. 10917 मधील कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या 20 वर्षाच्या लीजवरील मालमत्तेची संपूर्ण आर्थिक देखभाल स्वखर्चाने करण्याचा संकल्प माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केला आहे. कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या (केकेएमपी) राज्य कार्यकारिणीच्या बेंगळूर येथे झालेल्या वार्षिक...

भीत्तीपत्र प्रकरणात कोंडुसकर, त्यांचे सहकारी निर्दोष

महानगरपालिकेची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी 'अखंड हिंदू राष्ट्र संकल्प दिन' अशा आशयाचे भित्तिपत्र लावल्याप्रकरणी साक्षीदारातील विसंगतीमुळे आरोपी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अन्य तिघा जणांची बेळगाव येथील तृतीय प्रथमवर्गीय न्यायालयाच्या न्यायाधीश पल्लवी पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता...

गृहलक्ष्मी म्हैसुरूला शिफ्ट व्हायचे कारण काय?

बेळगाव लाईव्ह :काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना भेटणे सोयीचे जावे यासाठी राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेचा उद्घाटन समारंभ म्हैसूर येथे आयोजित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. शहरातील काँग्रेस भवन येथे...

असा झाला’शांताई’ चा वर्धापन दिन साजरा

बेळगाव शहरातील शांताई वृद्धाश्रमाचा 25 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी मच्छे, बेळगाव येथील निराश्रीतांच्या केंद्रामध्ये नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हे वर्ष शांताई वृद्धाश्रमाचे 25 वे वर्ष येत्या डिसेंबरला पूर्ण होणार आहे. यानिमित्त दर महिन्याला एका आगळ्या कार्यक्रमाचे आयोजन...

‘रोटरी’ तर्फे अवयव दानावरील व्याख्यान

बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे आयोजित केएलई किडनी फाउंडेशनचे डॉ. आर. बी. नेर्ली आणि डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटल बेळगावचे हृदयरोग तज्ञ डाॅ. रिचर्ड सलढाणा यांचा 'अवयव दानाचे महत्त्व' या विषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच यशस्वीरित्या पार पडला. रोटरी क्लब ऑफ...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !