19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 7, 2023

गणेश उत्सवासाठी तयारी महापालिकेची तयारी कशी?

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराचा गणेश उत्सव अजूनही एक महिना दूर असला तरी महापालिका प्रशासनाकडून या उत्सवाची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. दरवर्षी प्रमाणे बेळगाव महापालिका व्याप्तीतील 8 ठिकाणी गणेश विसर्जनाची तयारी करण्यात येणार आहे. सोमवारी महापौर शोभा सोमणाचे उपमहापौर रेश्मा...

संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाधिका-याना निवेदन

बेळगाव शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु या राष्ट्रपुरुषांच्याविषयी अत्यंत हीन पातळीवरुन लांच्छनास्पद वक्तव्ये केली आहेत. भारताला मिळालेले स्वातंत्र्यही ते मानत नाहीत. १५ ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले...

गणेश मंडळांना एक खिडकीतून परवानग्या द्या : पालकमंत्री जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व तयारी करावी, तसेच उत्सव मंडळांना विनाविलंब एक खिडकी योजनेच्या माध्यमातून तत्काळ परवानगी द्यावी, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकार्‍यांना दिल्या. गणेशोत्सवानिमित्त महापालिकेच्या सभागृहात सोमवारी (7 ऑगस्ट) झालेल्या बैठकीच्या...

अडीशे कोटींच्या 220 के. व्ही. वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

बेळगाव लाईव्ह: "राज्यात बेळगाव शहराचा विकास वेगाने होत आहे. उद्योग, गृहनिर्माण यासह सर्वच बाबतीत विकास होत आहे.पाणी वीज यासह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी...

शेतकऱ्यांवरील अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलन -माजी मंत्री जोल्ले

राज्यातील मागील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ लागू केलेल्या योजना रद्द करून विद्यमान काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी संबंधित योजना तात्काळ पूर्ववत लागू कराव्यात अन्यथा भाजप रयत मोर्चाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा...

वडगाव नाही बीम्स येथे होणार किडवाई कॅन्सर हॉस्पिटल

बेळगाव शहरातील वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात किडवाई कॅन्सर हॉस्पिटल उभारणीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून आता हे हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलच्या अर्थात बीम्स हॉस्पिटल आवारात उभारण्यात येणार आहे. वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळील 4 एकर 4 गुंठे खुल्या...

शहरात पार्किंगची वाढती समस्या; प्रशासनाच काढू शकते मार्ग

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी समावेश झाल्यानंतर बेळगावकरांना अत्यानंद झाला होता. पण स्मार्ट सिटीचे काम आणि शहरातील वाढत्या समस्या लक्षात घेता आता शहर स्मार्ट नको... मूलभूत सुविधा द्या अशी मागणी शहरवासीय करत आहेत. यातील मुख्य समस्या आहे ती...

मनपा आयुक्तांचा कामचुकापणा करणाऱ्यांना दणका

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सोमवारी पहाटे  शहराचा दौरा करत काम चुकाऊपणा करणाऱ्या सफाई कामगारांना दणका दिला आहे आपण कर्तव्य दक्ष आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.बेळगावच्या कोपऱ्या कोपऱ्यात साचलेले कचरे नागरिकांच्या प्रमाणे आयुक्तांच्या डोळ्यात देखील...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !