19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 13, 2023

दुरूस्ती करताना विजेच्या स्पर्शाने खांबावर व्यक्तीचा मृत्यू : कुटुंबाचा आक्रोश

दुरुस्ती करताना विजेच्या स्पर्शाने खांबावर खासगी इलेक्ट्रिशियन मरण पावल्याची दुर्दैवी घटना चिकोडी शहरातील होसपेठ गल्लीत आज घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा चिकोडी निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. सिद्धराम कुपवाडे ( वय 38) रा. दफेदारकोडी चिकोडी असे मयत व्यक्तीचे नाव आहे.याबद्दल अधिक...

कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालक जखमी

बेळगाव लाईव्ह: भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना आजम नगर येथे रविवारी सायंकाळी घडली आहे. अर्कण रियाझ अत्तार वय 8 रा.आझम नगर बेळगाव या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचे नाव असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल...

‘सफर जपानची’ – स्मिता चिरमोरे

जपानी भाषेत जपान या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा अर्थ 'सूर्य उगम 'असा आहे .जपानी भाषेत जपानला' निहोन ' किंवा "निप्पोन' असे म्हणतात.'उगवत्या सूर्याचा देश' असा याचा अर्थ आहे.जपान पाहणे खरेच माझे स्वप्न होते की नाही  माहित नाही .पण माझ्या...

‘त्या’मयतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांची मदत

बेळगाव लाईव्ह :शनिवारचा दिवस बेळगाव शहरासाठी एक दुःखद घटना घेऊन उजाडला होता. शाहूनगर अन्नपूर्णावाडी भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून तीन जणांचा बळी गेला होता. रामदुर्ग तालुक्यातून बेळगाव शहरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या आजी आजोबा आणि नात अशा...

नोटीस चिकटवणे पालकमंत्र्यांनी का उत्तर देऊ नये?

बेळगाव लाईव्ह विशेष :मराठी मतांचा जोगवा मागणाऱ्या निवडणुका आल्या की मराठी माणसांचे प्रेम ऊतू जाणाऱ्या मराठी विरोधी राजकारण्यांना मराठीची कावीळ वेळोवेळी होते आणि त्यांची लक्षण वेगवेगळ्या मार्गाने दिसू लागतात यावेळी समितीच्या नगरसेवकाना बैठकीची नोटीस घरावर चिकटून मराठी विरोधाचा नवा...

मराठी नगरसेविकेच्या घरावर चिकटवली कन्नड मधील बैठकीची नोटीस

बेळगाव लाईव्ह:मराठीतून कागदपत्रे देण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवून फक्त कन्नड आणि इंग्रजीमध्ये नोटीस बजावल्यामुळे म. ए. समितीच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेची नोटीस स्वीकारली नाही. त्यामुळे अखेर महापालिकेने नगरसेवकांच्या घरांवर सभेची नोटीस चिकटवून आडमुठेपणा दाखवला आहे. या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त...

‘आत्मनिर्भर’शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने उमजावा : कॅनडास्थित भारतीयांचे मत

एखाद्या गावाचं नाव मोठं होतं ते त्या गावातल्या माणसांच्या कर्तृत्वावर! बेळगावातील अशा कर्तृत्ववान व्यक्तींनी देश विदेशात आपल्या बेळगावचा झेंडा रोवला. त्यांच्या कार्याची 'बेळगाव लाईव्ह'ने घेतलेली दखल म्हणजेच 'समुद्रापार बेळगाव'! बेळगावच्या जनतेने सातासमुद्रापार आपल्या प्रगतीचे झेंडे रोवले आहेत. विविध क्षेत्रात उत्तम...

जेष्ठ नागरिकांसाठी गायन आणि नृत्य स्पर्धांची रेलचेल

बेळगाव लाईव्ह :बेळगाव आणि परिसरातील जेष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून त्यांना उत्साहित करण्यासाठी "उमंग २०२३" या नृत्य आणि गायनाच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. वृद्धांना आधार या संकल्पनेतून नेहमीच वृद्धांना मदत करण्यासाठी तत्पर असणाऱ्या संजीवीनी फौंडेशनच्या...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !