19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 30, 2023

दगडाने ठेचून केला युवकाचा खून

बेळगाव लाईव्ह: पाठी मागून दगडाने ठेचून युवकाचा खून केल्याची घटना  बुधवारी रात्री बेळगाव शहरातील शिवबसव नगर येथील स्पंदन हॉस्पिटल जवळ घडली आहे. नागराज गाडी वड्डर वय30 रा. गँग वाडी बेळगाव असे या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनस्थळा वरून मिळालेल्या...

बेळगावात गृहलक्ष्मी योजनेला चालना…

बेळगाव लाईव्ह :काँग्रेसने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली सगळी आश्वासने पूर्ण केली आहेत. पाचपैकी चार गॅरंटी योजनांची पूर्तता करण्यात आली असून गृहलक्ष्मी योजनेतून मिळणारे दोन हजार रूपये महिलांनी बचत करावी आणि या पैशातून महागाई वर मात करावी असे आवाहन आमदार राजू...

सौजन्या खून प्रकरणी मोर्चा निदर्शन

बेळगाव लाईव्ह :धर्मस्थळ तालुक्यातील बेळतंगडी येथील सौजन्या या विद्यार्थिनीच्या अत्याचार व खून प्रकरणातील खऱ्या आरोपींना कठोर शासन केले जावे, या मागणीसाठी आज जिल्ह्यातील बेळगाव प्रगतीपर संघटना आंदोलन मंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव प्रगतीपर संघटना आंदोलन...

जिल्हा हॉकी संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री लाड यांची भेट

राष्ट्रीय खेळ दिनाच्या निमित्ताने केलेल्या विशेष वृत्तात बेळगाव लाईव्ह ने शहरात आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू तयार झाले मात्र सध्या हॉकी मैदानाची वानवा असल्याची खंत व्यक्त केली होती त्याचीच दखल घेत बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेने हॉकी मैदानासाठी प्रयत्न करत आहेत. मंत्री...

लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या ‘त्या’ कार्यवाहीचे नागरिकात स्वागत

बेळगाव लाईव्ह:लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज बुधवारी दुपारी बेळगाव दक्षिण सब रजिस्ट्रार अर्थात उपनोंदणी कार्यालयाला अचानक भेट देऊन केलेल्या कार्यवाहीसह उप नोंदणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घेतलेल्या झाडाझडतीबद्दल नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. अलीकडच्या काही वर्षांत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याने नेमक्या कोणत्या तक्रारी...

लोकायुक्तांच्या व्हिजिटमुळे उपनोंदणी अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे

बेळगाव लाईव्ह:लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव दक्षिण येथील सब रजिस्टर अर्थात उपनोंदणी कार्यालयाला अचानक भेट देऊन चौकशी सुरू केल्यामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली. सदर कार्यालयाच्या बाबतीत या आधीच अनेक तक्रारी असल्यामुळे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चौकशी व कागदपत्र...

स्वच्छता कामातही भाषिक रंग?

बेळगाव लाईव्ह:बेळगाव महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील पौरकार्मिकांना तात्काळ नोकरीतून कमी करावे, अशी मागणी कर्नाटक नवनिर्माण सेनेने (कनसे) एका निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या पद्धतीने स्वच्छता कामालाही भाषिक रंग देण्याद्वारे कानडी संघटनांनी शहराची शांतता बिघडवण्यास सुरूवात केली आहे का?असा...

स्मार्ट सिटीचा कारभार : सायकल ट्रॅकवरील मेन हॉल खुलेच

बेळगाव लाईव्ह :बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचा एकंदर कारभार पाहता त्यांना स्मार्ट सिटीचे पुरस्कार कसे काय मिळतात? असा प्रश्न शहरवासीयांना पडत आहे. स्मार्ट सिटी योजनेमुळे बेळगाव शहराचा विकास होण्याऐवजी बऱ्याच ठिकाणी दुरवस्था होण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या व गैरसोयीमध्ये भर पडत आहे. स्मार्ट...

विद्यार्थिनीच्या पर्यावरण पूरक राख्या होत आहेत लोकप्रिय

बेळगाव लाईव्ह :तिची सर्जनशील कला आणि पर्यावरणाबद्दलच्या प्रेमाने तिला कांहीतरी वैशिष्ट्यपूर्ण करण्यास प्रवृत्त केले. 23 वर्षीय आर्किटेक इंजीनियरिंग विद्यार्थीनी असलेली बेळगावची योशिता मंदार आजगांवकर ही आकर्षक लक्षवेधी पर्यावरण पूरक राख्या बनवते, ज्या रक्षाबंधन सणादरम्यान भावांना वृक्षारोपण करून परिसरात 'हिरवाई'...

सार्वजनिक गणेश मंडळे-पोलिसांची बैठक

बेळगाव लाईव्ह:मार्केट पोलीस ठाण्या परिसरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा, म्हणून पोलिसांच्या वतीने गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडली. यावेळी उत्सवात काय खबरदारी घेणे गरजेचे आहे, यासह अनेक गोष्टींवर पोलिसांनी सूचना केल्या. तसेच, गणेश मंडळांचे म्हणणेही...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !