19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 23, 2023

मार्कंडेयसाठी ठरले दोन पॅनेल बुधवार पासून सुरू प्रचार

बेळगाव लाईव्ह :मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी 27 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असून दोन दिवसांपासून सुरू असलेली बोलणी फिस्कटली आहे. सत्ताधारी गटात दोन गट पडल्याने निवडणूक होणार आहे. अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी वेगवेगळे पॅनेल तयार केले असून...

‘या’ स्मशानभूमीतील पार्किंगमध्ये वाढ; आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी

बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहराचा विकास साधला जात असताना शहराचे मुख्य स्मशानभूमी असलेली सदाशिवनगर स्मशानभूमीची मात्र दुरवस्था झाली आहे. ही स्मशानभूमी अंत्यविधीचे स्थळ न राहता महापालिकेचे गोडाऊन आणि पालिकेच्या वाहनांचे पार्किंग स्थळ बनल्यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत...

नव्या वीज मीटरसाठी पैसे उकळण्याचा प्रकार

बेळगाव लाईव्ह:हेस्कॉमने सध्या पूर्वीच्या घरगुती जुन्या वीज मीटरच्या जागी नवे डिजिटल मीटर बसविण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र या कामासाठी खासबाग येथे कांही कर्मचारी नागरिकांकडून पैसे उकळत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. शहरातील पूर्वीच्या घरगुती जुन्या वीज मीटरच्या जागी नवे...

ओमान मधील 100 प्रभावी सीईओंमध्ये बेळगावचे पटेल

बेळगाव लाईव्ह:अल ओमानिया फायनान्शिअल सर्विसेसचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी अफताब पटेल यांनी ओमान मधील आघाडीच्या 100 सर्वात प्रभावशाली सीईओंच्या यादीत स्थान पटकाविले आहे. मूळचे बेळगावचे असलेल्या पटेल यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. बेळगाव मध्ये जन्मून येथेच...

17 नोव्हें.पासून सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट सक्तीची

बेळगाव लाईव्ह : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) असणे आवश्यक आहे, अशी घोषणा कर्नाटक राज्य परिवहन खात्याने केली आहे. सदर निर्णयाची अधिकृत सूचना गेल्या 17 ऑगस्ट रोजी...

जूनमध्ये 23,184 प्रवाशांनी घेतला विमान प्रवासाचा लाभ

बेळगाव लाईव्ह : विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अलीकडे प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार बेळगाव विमानतळावरून गेल्या जून 2023 मध्ये एकूण 23,184 प्रवाशांनी विमान प्रवासाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे या माहितीत बेळगाव विमानतळाच्या 10 मार्गांपैकी बेळगाव बेंगलोर हा सर्वात व्यस्त मार्ग असल्याचे...

हेस्कॉमतर्फे ‘या’ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा

बेळगाव लाईव्ह :हेस्कॉमतर्फे शहरातील इलेक्ट्रिक वाहन धारकांच्या सोयीसाठी बेळगाव रेल्वे स्टेशन आणि नेहरूनगर येथील कार्यालयाच्या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांच्या दोन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांनी दिली. सदर दोन चार्जिंग स्टेशनच्या...

जनावर खरेदीसाठी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज -विवेकराव पाटील

बेळगाव लाईव्ह:  बेळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने दूध उत्पादकांना दुभती जनावर खरेदी करण्याकरिता दूध उत्पादक सोसायट्यांच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. यासाठी प्रत्येक सोसायटीला वार्षिक बिनव्याजी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा सहकारी दूध...

मराठा मंडळाचे मातृमांगल्य कै. पद्मजादेवी हलगेकर

बेळगाव लाईव्ह:मराठा मंडळ ही कर्नाटकातील सर्व क्षेत्रात अग्रगण्य असणारी शिक्षण आहे. याच शिक्षण संस्थेचे शिल्पकार शिक्षण महर्षी माजी अध्यक्ष कै. नाथाजीराव गुरूअण्णा हलगेकर यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. कोल्हापूरच्या माहेरवाशीण असणाऱ्या पद्मजादेवी यांचा जन्म येथील नामांकित पवार घराण्यात झाला होता. पती...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !