19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 15, 2023

“पाॅलाइट्स”तर्फे समाजसेवक संतोष दरेकर यांचा सत्कार

नि:स्वार्थ समाज सेवेबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कल या सेवाभावी संघटनेचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांचा आज पाॅलाइट्स ऑफ बेळगाम वर्ल्ड वाईड यांच्यातर्फे आज खास पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कॅम्प येथील सेंटपॉल हायस्कूल येथे आज मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान...

निपाणी नगरपालिकेवर भगवा फडकविण्याचा प्रयत्न

स्वातंत्र्य दिन सोहळ्याप्रसंगी निपाणी नगरपालिकेवर भगवा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा मराठी नगरसेवकांना पोलिसांनी रोखल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली. निपाणी नगरपालिका कार्यालय आवारात आज सकाळी स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले...

शहरात अखंड हिंदुस्तान संकल्प दिन उत्साहात साजरा

सालाबादप्रमाणे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे काल मंगळवारी रात्री ध्वजारोहणासह फटाक्यांच्या आतषबाजीत अखंड हिंदुस्तान संकल्प दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील टिळक चौक येथे या संकल्प दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुसकर...

बेळगाव जिल्ह्याचे तीन जिल्ह्यात विभाजन : जारकीहोळी

बेळगाव शहर आणि बेळगाव ग्रामीण असे दोन वेगवेगळे तालुके करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमा नंतर ते बोलत होते. बेळगाव तालुक्याचे विभाजन नक्कीच मात्र कोणत्या पद्धतीने विभजन करायचं...

ध्वजवंदनेसह शानदार संचलनाने स्वातंत्र्य दिन साजरा

जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून त्याला मानवंदना देण्यासह पोलीस, गृह रक्षक दल, एनसीसी छात्र आदींच्या शिस्तबद्ध शानदार संचलनाद्वारे बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे आज 15 ऑगस्ट मंगळवारी सकाळी देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !