19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 26, 2023

मार्कंडेय साखर कारखान्यावर आमचेच पॅनल विजयी होईल*- अविनाश पोतदार यांचा विश्वास

बेळगाव लाईव्ह -काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक उद्या रविवार दि.27 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. या निवडणुकीत विद्यमान चेअरमन आणि या कारखान्याच्या उभारणीत व वाटचालीत सिंहाचा वाटा असलेले श्री अविनाश पोतदार संचलित पॅनल विरुद्ध दुसरे एक...

बेळगाव पोलिसांची कारवाई दहा लाखांचे दागिने जप्त

बेळगाव लाईव्ह :शहरातील समर्थनगर येथे गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावताना मार्केट पोलिसांनी एका चोरट्याला गजाआड केले असून त्याच्याकडून सुमारे 10 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव यासीन हासिम शेख (वय 23,...

भटक्या कुत्र्यांचा हल्ला : ग्रा. पं. देणार नुकसान भरपाई

बेळगाव लाईव्ह :राज्यातील ग्रामपंचायतींकडून ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या व्यक्तीचा वैद्यकीय खर्च, त्याचप्रमाणे कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आदेश ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने बजावला आहे. भटक्या कुत्र्यांचे संरक्षण, संतती नियंत्रण,...

तीनही उपायुक्त पदांसह मनपात ‘महिलाराज’

बेळगाव लाईव्ह :'बेळगाव महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर महिला असण्याबरोबरच आता महापालिकेच्या तीनही उपायुक्त पदांवर तसेच अन्य कांही महत्त्वाच्या पदावर महिला अधिकारी कार्यरत असल्यामुळे महापालिकेच्या कामकाजाची धुरा महिलांकडे येऊन 'महिलाराज' निर्माण झाले आहे. बेळगाव महापालिकेच्या महापौर शोभा सोमनाचे तर उपमहापौर रेश्मा...

खडक गल्ली मंडप मुहूर्तमेढ, टी-शर्ट अनावरण उत्साहात

बेळगाव लाईव्ह : जवळपास तीन आठवड्यावर असलेला बेळगावातील सर्वात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा गणेश उत्सवाची तयारी आतापासूनच सुरु झाली असून अनेक मंडळांनी आपापल्या उपक्रमांना सुरुवात केली आहे. सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ महात्मा फुले चौक खडक गल्ली, भडकल गल्ली यांच्यातर्फे...

सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक बोलवा; शरद पवार यांना विनंती

बेळगाव लाईव्ह: बेळगाव सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या याचिके संदर्भात महाराष्ट्र शासनाने उच्च अधिकार समितीची बैठक तात्काळ बोलवावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली आहे.शनिवारी कोल्हापूर मुक्कामी खानापूर तालुका समितीचे...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !