20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 16, 2023

जय महाराष्ट्र येळळूर प्रकरणी तपास अधिकाऱ्यांच्या जबाब

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्य फलक हटविल्यानंतर पोलिसांनी येळळूर ग्रामस्थांवर अमानवी अत्याचार केले. घरात घुसून अबाल वृद्धांना प्रचंड मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवरच दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीत बुधवारी तपास अधिकाऱ्याचा जबाब नोंदविण्यात आला. पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. 27...

अपोजिशन लीडर डोणीजी, आपकी जिम्मेदारी बढी…

बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिकेतील लोकनियुक्त सभागृहात सर्वात अनुभवी नगरसेवक म्हणून हॅटट्रिक करत निवडून आलेले उर्दू भाषिक काँग्रेसचे नगरसेवक मुझम्मील डोणी यांची बेळगाव मनपाच्या विरोधी पक्ष नेते पदी निवड झाली आहे. मनपात सत्तारूढ गट नेते (राजशेखर) डोणी तर विरोधी गट...

जेंव्हा मनपात राजू सेठ घेतात मराठीची बाजू….

बेळगाव लाईव्ह विशेष :बेळगावात बहुसंख्येने असलेल्या मराठी जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे परंतु भाजपच्या मतलबी राजकारणामुळे अल्पसंख्यांक ठरलेले समितीचे मराठी नगरसेवक एकाकी लढत देत असताना मराठी मतांनी असिफ सेठ यांना दिलेला कौल प्रमाण मानून उत्तर चे राजू सेठ यांनी समितीच्या नगरसेवकांना...

‘ते’ वृद्ध स्त्री-पुरुष एकाच कुटुंबातील नव्हेत

बेळगाव लाईव्ह :शहरातील श्री कपिलेश्वर मंदिराच्या जुन्या तलावात आज सकाळी आढळून आलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. वेगवेगळी परिस्थिती त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असली तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघांनीही एकाच दिवशी स्वतंत्रपणे स्वतःला तलावात झोकून देऊन आपले जीवन संपवले. पत्नीच्या निधनाचे...

मराठी नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा : सभागृहात छेडले ठिय्या आंदोलन

बेळगाव लाईव्ह:नगरसेवकांच्या घरांवर नोटीस चिकटवल्याच्या कृतीची पडसाद आज महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत उमटली. सदर कृतीच्या विरोधात जोरदार आवाज उठवत मराठी नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन छेडून तीव्र निषेध नोंदविला. तसेच घरावर नोटीस चिकटवण्यास सांगणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. महापालिकेची सर्वसाधारण...

कोरोना नियम उल्लंघन : पुढील लढा उच्च न्यायालयात

मागील कोरोना प्रादुर्भाव काळात सरकारच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याबद्दल माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह इतर 12 जणांवर दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात पुढील लढा देण्यासाठी उच्च न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असे न्यायालयीन कामकाज वकील ॲड. धनकुमार पाटील यांनी सांगितले. मागील जानेवारी...

लांबणीवर पडणार ‘युवा निधी’ची अंमलबजावणी

राज्य सरकारने बेरोजगार पदवीधर युवकांसाठी 'युवा निधी' योजनेची घोषणा केली असली तरी तिच्या अंमलबजावणीसाठी सरकार पुढे विघ्न निर्माण झाले आहे. पदवीधर विद्यार्थी बेरोजगार असल्याचा निष्कर्ष कसा काढावा? हा प्रश्न असल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी आणखी कांही महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य...

तलावात सापडले दोन मृतदेह

कपिलेश्वर तलावाच्या मागच्या बाजूला असलेल्या तलावामध्ये बुधवारी पहाटे दोन अज्ञात वृद्धांचे मृतदेह सापडले आहेत त्यामुळे बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात एकच खळबळ माजली आहे. घटनास्थळी खडे पोलीसानी धाव घेतली असून सदर मृतदेह कोणाचे आहेत  त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. बुधवार पहाटे...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !