19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 29, 2023

गृह लक्ष्मी योजना महिलांच्या खात्यात होणार जमा;

बेळगाव लाईव्ह:सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेचे उद्घाटन बुधवार 30 रोजी म्हैसूर येथे होणार असून जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजारप्रमाणे 172 कोटी एकूण अनुदान जमा करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी 11.30 वाजता हिरेबागेवाडी येथील शिवालय समुदायभवन आणि शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिरात...

अपघातग्रस्त स्वामीजींच्या मदतीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन

बेळगाव लाईव्ह:गेल्या जून महिन्यात काकती जवळील होनगा पुलावर घडलेल्या दोन ट्रक आणि कार यांच्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींना वैद्यकीय खर्च देण्याबरोबरच अपघातातील स्वामीजींच्या दोन मृत भक्तांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करावे,...

लग्नाच्या जेवणामुळे अन्न विषबाधा; 85 हुन अधिक अत्यवस्थ

बेळगाव लाईव्ह:चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील एका लग्न सोहळ्याच्या जेवणामुळे सुमारे 85 हून अधिक जणांना अन्न विषबाधा होऊन त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अत्यवस्थ झालेल्यांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. लग्न सोहळ्यात अन्न विषबाधा झालेल्यांपैकी 65...

पाणीपुरवठा खात्याच्या दिव्याखालचा अंधार

बेळगाव लाईव्ह :सध्या पावसाचे मान कमी झाल्याने पाण्याची ओढ सर्वत्र जाणवत असतानाच प्रशासकीय पातळीवर मात्र डुलक्या घेण्याचं काम निरंतर चालूच आहे असंच म्हणावं लागेल कारण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कुठे रस्त्याच्या खुदाईच्या कामामुळे तर कुठे...

डॉ. संजीव नांद्रे मनपाचे नवे आरोग्य अधिकारी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांची बदली झाली असून नवे आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. संजीव नांद्रे यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. महापालिकेचे नूतन आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे हे खानापूर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून...

सत्ताधारी पॅनलला पेलवेल का कारखाना चालविण्याचे आव्हान?

बेळगाव लाईव्ह :मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी बचाव या नव्या पॅनलची सत्ता आली असली तरी आव्हान मात्र कायम आहेत. पराभूत पोतदार पॅनलचे प्रमुख अविनाश पोतदार यांनी हा कारखाना उभा करून गाळप हंगाम सुरू करण्याबरोबरच कारखान्याची वृद्धी...

कॅम्प येथील ‘या’ रस्त्या शेजारी कचऱ्याचे साम्राज्य;

बेळगाव लाईव्ह :कॅन्टोन्मेंट भागातील सेंट झेवियर्स हायस्कूल येथून म. गांधी चौक पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात केरकचरा टाकण्यात येत असल्यामुळे सध्या ठीकठिकाणी साचलेल्या कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. परिणामी रस्त्याच्या सौंदर्यास बाधा निर्माण झाली असून सदर कचरा त्वरित हटविण्याची...

बेळगावात फुलांच्या कचर्‍यापासून मिळणार सुगंधीत अगरबत्ती

बेळगाव लाईव्ह:मंदिर, दर्गा आणि इतर प्रार्थनास्थळांत रोज मोठ्या प्रमाणात फुलांचा कचरा जमा होतो. अशोकनगर येथील होलसेल फूल बाजारातही कचरा साचून राहतो. त्यामुळे या कचर्‍यापासून सुगंधीत अगरबत्ती तयार करण्याचा महापालिकेला प्रयत्न आहे. आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी फुलांच्या कचर्‍यापासून अगरबत्ती बनविण्यास मान्यता...

असा होणार सौंदत्ती मंदिराचा विकास

बेळगाव लाईव्ह: कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक भाविकांचे श्रध्दास्थान असलेले सौंदत्ती यल्लमा मंदिर परिसर विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्याचे पर्यटन विकास मंत्रालयाचे एक पथक 31 ऑगस्ट रोजी मंदिराला भेट देणार आहेत. सौंदत्ती यल्लम्मा मतदारसंघाचे आमदार विश्वास वैद्य यांच्या विशेष...

कुस्तीत अटकेपार झेंडा लावणारे मल्ल

बेळगाव लाईव्ह:आज 29 आगष्ट राष्ट्रीय खेळ दिना निमित्त बेळगावच्या जुन्या खेळाडूंनी मिळवलेले यश बेळगावातील जनतेला आणि होतकरू युवा खेळाडू अवगत करून देत आहोत .बेळगाव लाईव्ह युवा खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देत आलेले आहे मागील वर्षी अनेक खेळाडूंचा सत्कार केला होता...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !