20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 28, 2023

निपाणीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी डीसींकडे केली ‘ही’ मागणी

बेळगाव लाईव्ह:निपाणी नगरपालिकेला नव्याने 14 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास अनुमती दिली जाऊ नये. तसेच आम्हाला न्यायालयाच्या आदेशानुसार प्रलंबित पगार देऊन कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतले जावे, अशी मागणी निपाणी नगरपालिकेच्या कामावरून कमी केलेल्या 10 सफाई कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निपाणी नगरपालिकेच्या...

शेतकऱ्यांना गुड न्युज बळळारी नाल्या बाबत मोठी अपडेट

बेळगाव लाईव्ह :बळ्ळारी नाल्यात गाळ आणि कचरा भरल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे परिसरातील हजारो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याची स्वच्छता करण्यात यावी, या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांच्या मागणीची दखल घेत...

बेळगुंदी येथील पडीक जमिनी संदर्भात डीसींना निवेदन

बेळगाव लाईव्ह:निजलिंगप्पा साखर संस्थेला देऊनही अद्याप वापराविना पडीक असलेली बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) येथील जमीन गायरान अथवा शैक्षणिक कार्यासाठी गावाच्या नावावर करण्यात यावी, अशी मागणी बेळगुंदीवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बेळगुंदी गावकऱ्यांनी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन...

.. अखेर कोल्ह्याला पकडण्यात वनखात्याला यश

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील शास्त्रीनगर येथे आढळून आलेल्या कोल्ह्याला पकडण्यात वनखात्याला अखेर यश आले आहे. या कामी त्यांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल व श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले असून कोल्ह्याने चावा घेतल्याने एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला आहे. शास्त्रीनगर...

जीवदानाबद्दल अपघातग्रस्त युवकाने मानले ‘यांचे’ आभार

पिरनवाडी येथील सोमनाथ पेट्रोल पंपसमोर गेल्या 15 दिवसांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झालेल्या निरंजन माने या युवकाची प्रकृती आता सुधारत असून त्याने आपला जीव वाचविल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांचे शतशः आभार मानले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पिरनवाडी येथील...

बिबट्यानंतर आता शहरात कोल्ह्याचे आगमन

बेळगाव लाईव्ह :वर्षभरापूर्वी बिबट्या वाघाने बेळगावकरांची झोप उडविल्यानंतर आता एक कोल्हा शहरात दाखल झाला आहे. शास्त्रीनगर येथे आढळलेल्या या कोल्ह्यामुळे परिसरात घबराट पसरली असून वनखाते कोल्ह्याच्या मागावर आहे. मनुष्याचे जंगलातील अतिक्रमण, तेथील झाडांची कत्तल परिणामी कमी होत चाललेले जंगल यामुळे...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !