19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 22, 2023

मार्कंडेय निवडणुकीत सत्ताधारी गटाचा एकच पॅनेल

बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या आणि राजकारणावर प्रभाव असणाऱ्या काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे काय होणार याचे त्रांगडे अद्याप सुटलेले नसून बुधवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी...

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर केस सुनावणी लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवल्यानंतर ग्रामस्थांवर अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवरच दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी मंगळवारी (दि. 22) झाली. ही सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली असून 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. 2014 मध्ये येळ्ळूर वेशीतील महाराष्ट्र राज्य...

नागरिक प्रभाग समितीसाठी अर्जाचे जाहीर आवाहन

बेळगाव लाईव्ह :स्थानिक प्रशासनामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा या उद्देशाने बेळगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच नागरिक प्रभाग समित्या (सिटीझन्स वॉर्ड कमिटी) स्थापन करण्यात येणार आहे. तरी आपापल्या प्रभागातील सदर समितीचा सदस्य होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी येत्या मंगळवार दि. 29 ऑगस्टपर्यंत बेळगाव...

गणेश उत्सवासाठी 15 दिवस आधी ‘सिंगल विंडो’ -पोलीस आयुक्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना येत्या श्री गणेशोत्सवासाठी आवश्यक असणारी विविध खात्यांची लेखी परवानगी मिळणे सोयीचे जावे यासाठी उत्सवाच्या 15 दिवस आधी 'सिंगल विंडो' अर्थात एक खिडकी सुविधा सुरू केली जाईल असे ठोस आश्वासन देण्याबरोबरच...

डीडीपीआय पदासाठी तू तू मैं मैं….

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव जिल्ह्यातल अधिकारी पद मिळवण्यासाठी अधिकारी राजकीय वजन आर्थिक वजन देऊन जोरदार पणे प्रयत्न करत असतात. सध्या डी डी पी आय अर्थात जिल्हा शिक्षणाधिकारी पद मिळवण्यासाठी दोन अधिकाऱ्यात चुरस पाहायला मिळत असून दोघेही एकमेकांस खो.....

कोर्टाची पार्किंग समस्या होतेय गंभीर

बेळगाव लाईव्ह : न्यायालय आवारात वाहने लावताना शिस्त पाळण्यात यावी. तशी सोय बार असोसिएशन आणि प्रशासनाने करावी, अशी सूचना जिल्हा सत्र मुख्य न्यायाधिशांनी करूनही काही उपयोग झालेला नाही. न्यायालयाच्या पायऱ्यांपर्यंत वाहने थांबवण्यात येत आहेत. यामुळे, न्यायालय आवारात रहदारीची मोठी...

शहरातील 167 जणांना ‘रावडी शीट’मधून वगळले

चांगली वर्तणूक व कामात सुधारणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस आयुक्तालयाकडून यंदा शहरातील तब्बल 167 जणांची नावे 'रावडी शीट' अर्थात गुन्हेगारी यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे पूर्वाश्रमीचे गुन्हेगार असलेल्या संबंधितांना दिलासा मिळाला आहे. गुन्हेगारी सोडलेल्या अनेक जणांकडून आपल्याला विनाकारण गोवले आहे,...

25 पासून शहराला 3 दिवस पाणी नाही

हिडकल डॅम येथील विद्युत केंद्राच्या ठिकाणी येत्या 25 ऑगस्ट रोजी नियतकालिक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे हेस्कॉमकडून 10एमव्हीए 110 /33केव्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवार दि. 25 ते रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 या...

प्रकाश हुक्केरी लोकसभेच्या उमेदवारीसाठी लॉबिंग

बेळगाव लाईव्ह: बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस मधून कधी जागेवर कधी जारकीहोळी कुटुंबातील सदस्यांचे तर कधी हेब्बाळकर कुटुंबातील सदस्याचे नाव ऐकायला मिळत असतानाच जिल्ह्यातील जेष्ठ काँग्रेस नेते माजी मंत्री विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांचे नाव चिकोडी आणि बेळगाव या...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !