20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 4, 2023

सामाजिक बांधिलकीतून जपलेला जन्म दिन

माणसाला सामाजिक जबाबदारीचे भान असणे गरजेचे आहे.केवळ आपण आनंदी होणे किंवा चंगळवादी संस्कृतीला जवळ करणे म्हणजे माणसाचे जगणे नव्हे!तर आपल्या बरोबर इतरांनाही आनंदी करणे याचाच अर्थ माणसाचे सुसंस्कृत जगणं असे आहे. काही लोकं आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या संकल्पना...

झिरो शाडो डे… बेळगाव -9 ऑगष्ट

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर 9 ऑगस्ट 2023 रोजी ‘झिरो शॅडो डे’ अनुभवेल. ज्यामध्ये उभ्या वस्तूची दुपारच्या वेळी सावली पडणार नाही. ही दुर्मिळ घटना घडते जेव्हा सूर्याची स्थिती थेट ओव्हरहेड असते, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सावल्या पडत नाहीत. सावलीचा अनुभव देखील सुंदर...

समुद्रापार बेळगाव!….

बेळगाव लाईव्ह :एखाद्या गावाचं नाव मोठे होते ते त्या गावातल्या माणसांच्या कर्तुत्वावर, बेळगावातील अश्या कर्तुत्व वान व्यक्तींनी देश विदेशात आपल्या बेळगावचा झेंडा रोवला. त्यांच्या कार्याची बेळगाव लाईव्ह ने घेतलेली दखल म्हणजेच ' समुद्रापार बेळगाव ' एखाद गाव एखाद्या ठिकाणी वसतं...

बेळगाव मनपाची ही कारवाई

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेने बेकायदा प्लास्टिकविरोधात कारवाई केली असून सलग चौथ्या दिवशी शंभर किलो प्लास्टिक जप्त केले असून 38600 रूपयांचा दंड वसूल केला. शहरातील विविध दुकांनांवर छापा टाकण्यात आला. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या सूचनेनुसार गेल्या महिन्यापासून सिंगल यूज प्लास्टिक...

रिंग रोड जमीन संपादनासाठी दुसऱ्यांदा नोटीफिकेशन

बेळगाव लाईव्ह :शेतकर्‍यांनी प्रचंड विरोध करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतकर्‍यांच्या आक्षेपांना केराची टोपली दाखवली आहे. रिंगरोडसाठी अधिसूचना काढली असून शेतकर्‍यांच्या जमिनीवर पुन्हा संकट ओढवले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतकर्‍यांनी नोंदवलेल्या आक्षेपांची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादनाचे काम करण्यात येणार...

फेरीवाले मनपा कर्मचाऱ्यात यासाठी झाली वादावादी

महापालिकेने पुन्हा शुक्रवारी जिल्हा रुग्णालय रोडवरील अतिक्रमणे हटविली. या कारवाई वेळी फेरीवाले आणि महापालिका कर्मचाऱ्यात वादावादी झाली. पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेने या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली होती. पण पुन्हा याच ठिकाणी पदपथावर दुकाने थाटण्यात आली होती त्यामुळे महापालिकेने आज सकाळी हे दुकाने...

सामाजिक बांधिलकी जपत बेघर वृद्धाला केली मदत

बेळगाव शहरात सर्रास माणुसकी जपणाऱ्या घटना दररोज नित्य नियमाने घडत असतात शुक्रवारी सायंकाळी देखील अशीच एक घटना आरपीडी कॉर्नर वर घडली त्या घटनेतून माणुसकी जपण्याचा संदेश मिळाला. आरपीडी क्रॉस येथील बस स्टॉप परिसरात एक वृद्ध बेघर माणूस झोपला होता. तो...

लक्केबैल गावच्या डोंगरात बिबट्याचा वावर

बेळगाव लाईव्ह: खानापूर तालुक्यातील लक्केबैल, लोकोळी व जैनकोप परिसरात डोंगरी भागात बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तिन्ही गावच्या बाजूला एक डोंगर पठार आहे. या पठारात 31 जुलै रोजी एक बिबट्या...

विद्यार्थ्यांनी दिले जखमी सश्याला जीवनदान

विद्यार्थी मैदानात खेळतेवेळी त्यांना सापडलेल्या जखमी अवस्थेतील सशाला जीवदान देण्याचे काम पिरनवाडी येथील के एल एस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे. पिरनवाडी शेजारील जंगलातून चुकून मानवस्तीत कडे आलेल्या एका सशाला कुत्र्यांनी जखमी केले होते, तो ससा जखमी अवस्थेत...

शासकीय कार्यालयात वाढला उंदरांचा उपद्रव

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उंदीर आणि डासांची संख्या वाढली आहे त्यामुळे याचा त्रास तेथील कर्मचाऱ्यांना होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात वाढलेल्या उंदरांचा उपद्रव रोखण्यासाठी आणि डास निर्मूलनासाठी निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार या कामासाठी तिघांनी निविदा सादर केल्या आहेत. डी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !