19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 9, 2023

हरि नरके ही होते बेळगावच्या साहित्याचे वारकरी

बेळगाव लाईव्ह:ज्येष्ठ विचारवंत आणि संशोधक प्रा. हरि नरके यांचे हृदयाघाताने बुधवारी दिनांक 9 रोजी निधन झाले. त्यांचे बेळगावशी ऋणानुबंध होते. सर्वात जुने असलेल्या बेळगावातील सार्वजनिक वाचनालयातील वक्तृत्व स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे विजेते ते बॅ. नाथ पै व्याख्यान मालेतील वक्ते असा त्यांचा...

वायव्य परिवहन मंडळाकडून एक दिवसीय टूर पॅकेज

बेळगाव लाईव्ह: सध्या पावसाळी हंगामामुळे वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाने शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लोकांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या एकदिवसीय विशेष बसेसला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यंत्रणा इतर ठिकाणी वाढविण्याची मागणी लक्षात घेऊन बेळगावहून एक दिवसीय...

हाय व्होल्टेज!… शहापुरात घरगुती उपकरणांचे लाखोंचे नुकसान

अचानक उच्च दाबाचा वीजपुरवठा झाल्यामुळे घराघरांमधील टीव्ही, फ्रिज वगैरे विद्युत उपकरणं जळाल्याची घटना काल मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शहापूर परिसरात घडली असून यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाय व्होल्टेजमुळे अर्थात अतिउच्च दाबाचा वीज पुरवठा झाल्यामुळे शहापूर बसवान गल्ली...

… अखेर बेळगाव झाला विद्युत रेल्वेचा शुभारंभ

देशातील मुंबईसारख्या महानगरांमध्ये फार पूर्वीपासून उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक अर्थात विजेवर धावणारी लोकल रेल्वेची सुविधा आता बेळगाव मध्येही प्रत्यक्षात उपलब्ध होत आहे. बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच बेळगाव रेल्वे स्थानकामधून काल मंगळवारी इलेक्ट्रिक इंजिनची रेल्वे धावली. मागील महिन्याभरापासून बेळगाव रेल्वे स्थानक ते अनगोळपर्यंतच्या...

बेळगाव स्पोर्ट्स विजेता

बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने अंतिम सामन्यात हुबळी क्रिकेट अकॅडमी संघावर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवत धारवाड विभाग 16 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतर्फे (केएससीए) आयोजित धारवाड विभाग 16 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट...

जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे येळ्ळूर रोड येथील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटल येथे जागतिक स्तनपान सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला. इनर व्हील क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्षा मंजिरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून प्रा डॉ. सोनाली...

कधी पूर्ण होणार आशा कार्यकर्त्यांच्या मागण्या

खाजगीकरणाच्या निषेधार्थ तसेच आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या (सीआयटीयू) नेतृत्वाखाली अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून पंतप्रधानांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण, शेतकरी विरोधी धोरण, मणिपूर येथे महिलांवर होत...

शहरातील भूखंड मालकांना मनपाने दिला ‘हा’ दिलासा

बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे सर्व विकासकामे पूर्ण झाल्याचे कम्प्लिशन सर्टिफिकेट (सीसी) असणाऱ्या शहरातील खाजगी ले-आउटमध्ये घरांसाठी बांधकाम परवाना देताना विकास शुल्क (डेव्हलपमेंट चार्ज) न आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. आता विकसित ले-आउट मधील भूखंड विकत घेणे फायद्याचे ठरणार आहे....

या भागात होणार वीज पुरवठा खंडित

हेस्कॉमने गुरुवार दिनांक 10 रोजी विविध भागात वीज पुरवठा खंडित करण्याचे घोषित केले आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव बेळगाव दक्षिण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे. सकाळी सहा ते दुपारी एक...

टीचर्स कॉलनीतील ते तलाव समस्यांच्या गरतेत

टीचर्स कॉलनी दुसरा क्रॉस येथे तलाव आहे. त्या तलावावर अतिक्रमण करण्यात आले असून त्या ठिकाणी कचरा व माती टाकण्यात आल्याने समस्या निर्माण झाली आहे. सदर तलावात झाडे झुडपे वाढले असून ते तलाव स्वच्छ करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !