20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 24, 2023

शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी बचाव पॅनेल निवडणुकीत

बेळगाव लाईव्ह :काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात राहावा यासाठी शेतकरी बचाव पॅलेन निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहे. त्यामुळे सभासदांनी शेतकरी बचाव पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन प्रचार उद्घाटनावेळी करण्यात आले. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी मतदान...

महापालिकेकडून 208 गाळ्यांसाठी लिलाव

बेळगाव लाईव्ह:महापालिकेने शहरातील विविध व्यापारी संकुलांतील आणि बाजारपेठेतील गाळ्यांच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले. 21 सप्टेंबरपासून 13 ऑक्टोबरपर्यंत ही लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये तब्बल 208 गाळ्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी गाळ्यांचा लिलावासाठी महापालिकेने तिसर्‍यांदा जाहीर लिलावाचे...

बेळगाव पोलिसांकडून दोन दुचाकी चोरटे गजाआड

मार्केट पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना अटक करून सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. संतोष शिवप्पा बेव्हिकोप्प वय 29 रा.इंचल सवंदत्ती आणि अबुबकर सिकंदर सवदी वय 21 रा. श्रीनगर गार्डन बेळगाव अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 ऑगस्ट 2023...

चंद्रयान -3′ मोहिमेत बेळगावच्या ‘या’ कंपनीचाही वाटा

बेळगाव लाईव्ह: भारताची ' चंद्रयान -3' मोहीम काल बुधवारी यशस्वी झाली आणि हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहून ठेवला गेला. विशेष म्हणजे या अंतराळ मोहिमेत बेळगावच्या सर्व्हो कंट्रोल्स अँड टेक्नॉलॉजी या कंपनीचा देखील महत्त्वाचा वाटा आहे, अशी माहिती...

वारकऱ्यांनी केला जीवनातील पहिला विमान प्रवास

बेळगाव लाईव्ह :तुर्केवाडी ता. चंदगड येथील पंढरीची पायी वारी करणाऱ्या 38 वारकरी मंडळींनी आज जीवनातील पहिला विमान प्रवास केला. हा प्रवास करून गोवा येथील मोपा विमानतळ ते वाराणसी असा पल्ला गाठला असून ते अयोध्या, प्रयागराज आणि चित्रकूट आदी ठिकाणांचे...

बेळगावच्या शेतकऱ्यांनी केली ही मागणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील विशेष करून कडोली, देवगिरी, जाफरवाडी केदनूर व मन्नीकेरी येथील शेतकऱ्यांच्या शेत पिकांसाठी नियमित वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरु सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरु...

आंबेवाडी ग्रा.पं. अशी आहे मागणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतमध्ये पीडीओंची अर्थात पंचायत विकास अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती केली जावी अशी मागणी सदर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा लक्ष्मी येळगुकर व माजी अध्यक्ष चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली...

एनईपी रद्दच्या निर्णयाविरोधात अभाविपचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह :सरकारने पुढील वर्षापासून राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) रद्द करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) बेळगाव शहर शाखेतर्फे आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. कर्नाटक राज्य सरकारने पुढील वर्षापासून राज्यातील...

वैशिष्ट्यपूर्ण अत्याधुनिक ‘मॅग्नस -ईएक्स’ स्कूटर यश ऑटोमध्ये उपलब्ध

बेळगाव लाईव्ह :देशात अल्पावधीत सुप्रसिद्ध झालेल्या एंपियर कंपनीची 'मॅग्नस -ईएक्स' ही पर्यावरण पूरक, ध्वनी विरहित अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर यश ऑटो शोरूमच्या दालनात उपलब्ध असून डिजिटल स्पीडोमीटर, रिव्हर्स ऑप्शन, मोबाईल चार्जिंग आदी वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असलेली ही विजेवर चालणारी स्कूटर सर्वांना...

खानापूर रोडचे काँक्रिटीकरण… अन् वाहन चालकांना मनस्ताप

बेळगाव लाईव्ह:टिळकवाडी येथील खानापूर रोड या दुपदरी मार्गाचे विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेले काँक्रिटीकरणाचे काम अद्यापही रखडत सुरूच आहे. सध्या आरपीडी क्रॉसपासून गोवावेसपर्यंतच्या शहराच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याच्या अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहन चालकांना मनस्ताप व त्रास सहन करावा...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !