belgaum

Movies

बेळगाव जिल्ह्यात किशोरावस्थेतील गर्भधारणेचे धक्कादायक आकडे समोर

बेळगाव लाईव्ह : राज्याच्या ग्रामीण भागात किशोरावस्थेतील गर्भधारणेची वाढती...

विद्यार्थी संघटनेने केले ‘यासाठी’ आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील सरकारी पदवी पूर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांची कमतरता...

आमच्या गावाचे लवकरात लवकर करा स्थलांतर -आमगाव ग्रामस्थांची मागणी

बेळगाव लाईव्ह :१रस्ते, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा वगैरे मूलभूत...

नादुरुस्त गेटमुळे पहिल्या रेल्वे गेट येथे धोका; तात्काळ दुरुस्तीची मागणी

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट पैकी...

विधायकतेकडून पुन्हा उत्सवाच्या मूळ स्वरूपाला फाटाच!

बेळगाव लाईव्ह विशेष:  बेळगावात शांतता आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

pioneer

इस्कॉनची हरे कृष्ण रथयात्रा उत्साहात संपन्न*

 belgaum

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ( इस्कॉन) च्या वतीने काढण्यात आलेल्या राधा- कृष्ण ,गौर- निताय हरेकृष्ण रथयात्रेस रविवारी सकाळी दहा वाजता नाथ पै चौक शहापूर येथून प्रारंभ झाला.

इस्कॉनचे परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते आर्च विग्रहांचे पूजन करुन यात्रेस प्रारंभ करण्यात आला. शहापूर विभागातील पोलीस अधिकाऱ्यानिही उपस्थित राहून यात्रेस चालना दिली.

नाथ पै चौका मधुन हरिनामाच्या गजरात वाजत गाजत निघालेली ही रथयात्रा बेळगावकरांचे खास आकर्षण ठरली होती. सजवलेल्या रथामध्ये श्री राधाकृष्ण आणि गौर निताय यांचे सुशोभित केलेले आर्चविग्रह दर्शनासाठी ठेवण्यात आले होते .एका वेगळ्या रथावर इस्कॉन चे संस्थापक श्रील प्रभुपाद यांची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्या पुढे सजवलेल्या बैल जोड्या आणि भगवंताच्या जीवनावरील प्रसंग दर्शवणारे काही चित्ररथ सहभागी झाले होते.

 belgaum

त्यापाठोपाठ हंदिगनुर येथून आलेल्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सातत्याने सुरु होता. त्यामध्ये सहभागी झालेल्या पुरूष व महिला उत्साहाने भजन सादर करीत होत्या. टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनाम संकिर्तन करणाऱ्या भक्तांचे समूह सहभागी झाले होते. वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी झेंडे घेऊन भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होऊन नाचणारे युवक व युवती सहभागी झाल्या होत्या

एका बाजूने स्त्रिया तर दुसऱ्या बाजूने पुरुष दोरखंडाने रथ ओढत होते. रथ मार्गावरील अनेक नागरिक रथ ओढण्यात सहभागी होत होते. रथावर श्री भक्ती रसामृत स्वामी महाराज हेही विराजमान झाले होते. रथावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. तसेच फळे देऊन आरती केली जात होती. भक्तजनाकडून मिळालेली फळे आणि प्रसाद रस्त्याशेजारी थांबलेल्या नागरिकांना वाटले जात होते. रथयात्रा खडेबाजार शहापूर मार्गे बँक ऑफ इंडिया पर्यंत जाऊन तेथून पुढे महात्मा फुले रोड वरून पुढे गोवा वेसकडे मार्गस्थ झाली.

वाटेत ठिकठिकाणी सरबत व पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. सालासार भक्त समूहाच्या वतीने गोवावेस जवळ खास स्टॉल लावण्यात आला होता. *आकर्षक रांगोळ्या*
मंजिरी रेणके यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या सुमारे 20 तरुणी रथयात्रा मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढत होत्या. काही मिनिटातच घातल्या जाणाऱ्या या रांगोळ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. संपूर्ण रथयात्रा मार्गावर प्रसाद पाकिटांचे वितरण केले जात होते .रथयात्रा गोवावेस मार्गे इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिराजवळ दुपारी अडीचच्या सुमारास पोचली.Iskcon

*पावसामुळे काही कार्यक्रम रद्द*
गेले दोन-तीन दिवस संध्याकाळच्या सुमारास होणाऱ्या पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन ही रथयात्रा यंदा सकाळीच काढण्यात आली. त्याचप्रमाणे मंदिराच्या पाठीमागे उभारण्यात आलेल्या मंडपातील कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र मंदिरात सायंकाळी सर्व कार्यक्रम झाले. साडेसहा वाजता भजनाने कार्यक्रमांची सुरुवात झाली.

सात वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे विशेष प्रवचन झाले. त्यानंतर रात्री सव्वा आठ वाजता नाट्य लीला झाल्यावर प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात आले. रथयात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी मंदिर रात्री दहा वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते. शेकडो भक्तांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.