19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Apr 8, 2022

या गावात पाकिस्तानी चलनी नोट मिळाल्याने खळबळ

पाकिस्तान देशाचे नोट (चलन) मिळाल्याने करोशी गावात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी चिकोडी पोलिस तपास करीत आहेत. चिकोडी तालुक्यातील करोशी गाव हे 12 ते 14 हजार लोकसंख्या असलेल्या गावात सर्व जाती धर्माचे लोक राहत असून येथील धार्मिक स्थळांना देशातील विविध...

बेळगाव दिल्ली विमानाचे बिघडले होते इंजिन…

स्पाइसजेट बी 737 (व्हीटी-एसएलपी) ला दिल्ली येथे करावा लागला इंजिनमध्ये बिघाडाचा सामना गुरुवारी बेळगावहून दिल्लीला जाणाऱ्या एसजी-४७२ या नावाने कार्यरत स्पाइसजेट बोईंग ७३७ (व्हीटी-एसएलपी) या कंपनीने इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर विमान दिल्ली येथे प्राधान्याने उतरण्याची मागणी केली. हे विमान दिल्लीत सुरक्षितपणे...

खानापूर-सुळधाळ दरम्यानचे 45 किमीचे दुहेरीकरण चालू आर्थिक वर्षात होणार पूर्ण

नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांनी सांगितले की, नैऋत्य रेल्वेने 750-800 मार्ग किलोमीटर लांबीचे रेल्वे लाईन विद्युतीकरण आणि 250 किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यात हुबळी-बंगळुर मार्गाच्या उर्वरित 45 किलोमीटरचा समावेश आहे. लोंढा-मिरज मार्गावरील खानापूर-सुळधाळ दरम्यानचे ४५ किलोमीटरचे दुहेरीकरण...

हिजाब हलाल आणि आर्थिक निर्बंधा नंतर ‘यावर’ अभियान

कर्नाटकात मुस्लिम समाजाबाबत सुरू असलेल्या हिंदू संघटनांच्या मोहिमेबद्दल चर्चा होत असताना आणखी एका नवीन मेगा अभियानाची तयारी चालली आहे.हिजाब हलाल आणि आर्थिक निर्बंधा नंतर आणखी एक मोठे अभियान चालवण्याच्या तयारीत हिंदू संघटना आहेत यात श्री राम सेनेने एका नवीन...

बेळगावचे प्रसिद्ध फुटबॉलपटू महावीर लेंगडे यांचे निधन

सोमवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी आणि ज्येष्ठ फुटबॉलपटू महावीर मधुकर लेंगडे  वय 47 यांचे गुरुवारी ७ एप्रिल रोजी गोवा येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, एक बहीण,एक भाऊ , असा परिवार आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत...

महिलांनी मांडल्या महिला अधिकाऱ्यांकडे महिलांच्या समस्या

विविध संघटनांच्या महिलांच्या शिष्टमंडळाने बेळगाव शहराच्या वाहतूक आणि गुन्हे विभागाच्या डी सी पी स्नेहा यांची भेट घेऊन महिला सुरक्षा आणि शहर आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या गुन्ह्यांबाबत विविध समस्या मांडल्या. महिला शिष्टमंडळाने प्रामुख्याने महिला सुरक्षा आणि शहरातील अतिरिक्त महिला पोलीस ठाण्यांसाठी...

देवदादा सासनकाठी जोतिबा डोंगराकडे रवाना

दख्खनच्या राजा जोतिबा देवाची बेळगांवची मानाची इरप्पा देवदादा सासनकाठी वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगराकडे मार्गस्थ झाली चव्हाट गल्लीतील देवघरातील देवाची विधिवत पूजा करून दीडशेहून अधिक नागरिक मानाच्या कटल्या सह बैलगाड्या मधुन कोल्हापूर येथील जोतिबा चैत्र यात्रेसाठी रवाना झाले. या वेळी बेळगाव...

बारावी परीक्षा वेळापत्रकात झालाय थोडासा बदल

कर्नाटक राज्य शिक्षण खात्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या puc द्वितीय वर्षाच्या परीक्षा वेळापत्रकात किंचित बदल करण्यात आला आहे.शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी ट्विटरवर वर वेळा पत्रकात काहीसा बदल करून नवीन टाईम टेबल शेअर केला आहे. यंदाच्या बारावी अर्थात puc2 परीक्षेचे...

‘बेळगावातील प्रार्थना स्थळे,मॉलना नोटीस जारी’

बेळगाव पोलिसांनी शहरातील सर्व देवस्थाने,मशिदी,चर्च आणि मॉलना लाऊड स्पीकरच्या वापराबाबत नोटिशी बजावल्या आहेत लाऊड स्पीकर मध्ये मोठा आवाज न करण्याचा उल्लेख नोटीस मध्ये करण्यात आला आहे. बेळगाव शहर परिसरातील सर्व पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व प्रार्थना स्थळांना चर्च,मॉलना नोटीस वाटण्यात...

मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाची बैठक

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाची बैठक रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी बोलावण्यात आली आहे बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती उत्सव आला संपूर्ण देशात एक महत्त्व आहे पण कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवजयंती उत्सवानिमित्त निघणाऱ्या चित्ररथ मिरवणुक खंडित पडली होती पण आता जनजीवन...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !